3288xzccindia

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधून माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमधून मध्य प्रदेशातील ३, पंजाबमधील २ आणि जम्मू-काश्मीर तसेच बिहारमधील एका जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी केंद्रीय मंत्री...

Read More