शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना त्यांनी दत्तक घेतलेल्या खोपटे गावाचा विकास करता आला नाही, तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मावळ मतदार संघातील नेरे गावात आयोजित करण्यात आलेल्या संवाद सभेत पार्थ पवार बोलत होते....
Read MoreDay after rebuke, the Supreme Court on Tuesday ‘praised’ the Election Commission for taking action against the erring politicians. Following the poll panel’s multiple gag orders against leaders across all party lines, the top court on Tuesday said that, “it seems Election Commission has woken up to its power...
Read Moreअनधिकृत बांधकामाचे आगार असलेल्या दिवा शहरातील खाडीकिनाऱ्यांलगत भराव टाकून बेकायदा बांधकामे होत असतानाच, आता मध्य रेल्वेही खाडी बुजवण्याच्या कामाला लागल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेत रेल्वेच्या जुन्या गाडय़ांतून मोठय़ा प्रमाणात बांधकामाचा राडारोडा वाहून आणून खाडीकिनारी टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरातील तिवरे धोक्यात आली...
Read Moreनागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रियंका असं आरोपी मुलीचं तर मोहम्मद इकलाख असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. आरोपी मुलगी प्रियंका चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी असून ती संगणक अभियंता आहे तर तिचा प्रियकर मोहम्मद इखलाख हा...
Read MoreThe body of a 6-year-old boy, who fell in a drain in Noida on Monday, was recovered on Tuesday morning, a NDRF official said. The body was recovered at 8:45 am. The boy fell into the drain on Monday afternoon when he along with some other children was crossing...
Read Moreलोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी घोडेबाजाराला ऊत आलेला दिसतोय. तामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून डीएमके उमेदवाराच्या कार्यालयामधून मोठी रक्कम जप्त करण्यात आलीय. या घटनेनंतर या मतदारसंघातील निवडणूक रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमके उमेदवाराच्या कार्यालयामधून काही दिवसांपूर्वी मोठी रक्कम हस्तगत करण्यात आली होती....
Read More