Menu
Unawdadwdawawdadwtitled-1-70

प्रचाराच्या गमतीशीर चित्रफितींमुळे समाजमाध्यमांवर मनोरंजन; काँग्रेस-भाजपमध्ये परस्परांवर टीकेची चढाओढ घोषणा, भाषणे, केलेल्या कामांच्या चित्रफिती, जिंगल्स, पक्षगीत, छायाचित्रे याद्वारे समाजमाध्यमांवर निवडणूक प्रचाराचा पाऊस पडत असतानाच आता ‘रॅप’ संगीतातूनही एकमेकांवर राजकीय कुरघोडय़ा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गीत, संगीत, राजकीय नेत्यांची वक्तव्ये, त्यांचे हावभाव यांचे बेमालूम एकत्रीकरण करून बनवलेल्या चित्रफिती समाजमाध्यमांवर...

Read More
raawdawawj-strike

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता मोदी-शाह जोडगळीला राजकारणातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतत बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील खैबर पख्तूनखवा प्रांतातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली बॉम्बफेक कशी अपयशी ठरली ते राज ठाकरे आपल्या जाहीरसभांमधून सांगत असतात. एअर...

Read More
329567xcvx9ly1umaauvn41

लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्ष करत आहेत. या निवडणुकीतही उमेदवारांचा सोशल मीडिया कॅम्पेनिंगकडे जास्त कल पाहायला मिळत आहे. प्रचार सभांसोबतच फेसबुक, ट्वीटर सारख्या सोशल मीडियातही राजकीय पक्ष पुढे दिसत आहेत. चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे देखील विविध प्रमोशन व्हिडीओच्या...

Read More
329529-zxcranipar

लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० मतदारसंघात मतदान सुरू आहे. या दरम्यान परभणीत काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. परभणीतल्या शिवडी मतदान केंद्रावर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्याचा परिणाम काही काळ मतदान प्रक्रियेवर पाहायला मिळाला....

Read More
docadwdawdawadster1

मुदत संपल्यावरही नवीन आदेश नाही राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत प्राध्यापकांसह सहयोगी प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी शासनाने कालबद्ध पदोन्नतीऐवजी तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीतून पदे भरली. आधी मिळालेल्या १८० दिवसांच्या आदेशाची मुदत संपली. परंतु नवीन आदेश शिक्षकांना मिळाले नाही. जुन्या आदेशानुसार या शिक्षकांवर पदावनत होण्याची टांगती तलवार...

Read More
sushiawdadasdadlkumar

सोलापूरमधील भाजपाच्या खासदाराने काहीच काम केले नाही. भाजपाने फक्त टीका करण्याचे काम केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याची भीती वाटल्याने सोलापूरमध्ये भाजपाने उमेदवार बदलला आणि जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली, अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये, या मताचा मी असल्याचे त्यांनी म्हटले...

Read More
Untiadwdawdasadtled-1-65

गावंडबागच्या फुटबॉल पार्कला रहिवाशांचा विरोध; मैदान वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम ठाणे महापालिकेतर्फे ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या टर्फ फुटबॉल पार्कला गावंडबाग, शिवाईनगर, उपवन येथील नागरिकांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. फुटबॉल पार्कमुळे या मैदानात दररोज विविध खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंचे हक्काचे मैदान नाहीसे होईल व त्यांना येथे खेळण्यासाठी शुल्क मोजावे लागेल,...

Read More
6892xzcz7904

आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेज या प्रीमियम श्रेणीतील विमानसेवा कंपनीने अखेर त्यांच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आवश्यक असलेला तातडीचा निधी उपलब्ध न झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. विमानोड्डाणाचा परवाना वैध ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान पाच विमाने सुरू ठेवण्याची तयारीही कंपनीने दाखवलेली...

Read More
votawdadwawdadwadwadwadwading-2

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील या ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली,...

Read More
3295cz8-pm-modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणं एका अधिकाऱ्याला भलतंच महागात पडलंय. संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यासाठी निवडणूक आयोगानं ओडिशाच्या जनरल पर्यवेक्षकाला बुधवारी (१७ एप्रिल) रोजी निलंबित करण्याचे आदेश दिलेत. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार, कर्नाटक कॅडरचे १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहिसन यांना निलंबित करण्यात आलंय. निवडणूक...

Read More
Translate »