व्यापारी नेहमी देशाचा विचार करतात. एकवेळ आपल्या देशातल्या व्यापाऱ्यांची शक्ती होती की, ज्यामुळे आपल्या देशाला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे. व्यावसायिक क्षेत्रातील लोक हे हवामान शास्त्रज्ञांसारखे असतात. कारण त्यांना आधीच सर्व माहिती असते. कुठल्या वस्तूची किती प्रमाणात गरज आहे याचा अंदाज ते आधीच वर्तवतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले....
Read Moreआई ही आपल्या बाळासाठी मरणाच्या टोकापर्यंत जाऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच जुन्नर येथे आला. जुन्नर येथे बिबट्याने अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला चढवला होता. आई दीपालीने दुर्गेचे रूप घेत बिबट्याला पिटाळून लावलं आणि बाळाला मृ्त्यूच्या दाढेतून सोडवलं. आई बाळाला मृत्यूच्या दारातून ओढत होती तर दुसरीकडून बिबट्या चिमुकल्याच्या तोंडाला धरून...
Read Moreउत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पण या सभेकडे जनतेने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सभा स्थळी निम्म्या खुर्च्या रिकाम्या आहेत. सभा स्थळी सर्वसामान्य नागरिकांऐवजी कार्यकर्त्यांची गर्दी जास्त दिसत आहे. सध्या तापमानाचा पारा वाढलेला...
Read Moreमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. हेमंत करकरे यांनी साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे...
Read Moreआचारसंहितेमुळे अर्ज विक्रीला जून, जुलै उजाडण्याची शक्यता; निवडणुकीमुळे मनुष्यबळाचाही तुटवडा गेली अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या सिडकोच्या नव्वद हजार घरांच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीला लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा खोडा बसला आहे. १ मे रोजी या घरांसाठी अर्ज विक्रीची सुरुवात केली जाणार होती, मात्र या काळात महाराष्ट्र वगळता देशात इतर ठिकाणी मतदान होणार...
Read Moreआर्थिक डबघाईला आल्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाला वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांसमोर आता बेरोजगारीचे संकट उभे आहे. एकीकडे, कंपनी व्यवस्थापनाने चर्चेस दिलेला नकार आणि दुसरीकडे, सरकारने केलेले दुर्लक्ष यांमुळे संतप्त झालेल्या जेट कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मुंबईतील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन...
Read More