सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुण्यातही पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही...
Read Moreअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा लिलाव १ कोटी ८० लाख रूपयांना झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव हा केला जाणार आहे. अॅटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाणार आहे. दाऊदच्या...
Read Moreदेशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येईल असा विश्वास धुळ्यातील सराफांनी व्यक्त केला आहे. लोकसत्ता ऑनलाईनने धुळ्यातील काही सराफांची मतं घेतली मोदी सरकारबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इथल्या सराफांनी फिर एक बार मोदी सरकार हाच नारा दिला आहे. तसेच धुळ्यातून सुभाष भामरेही विजयी होतील असंही...
Read MoreDuring a technical inspection an engine of an empty Boeing 777 aircraft of Air India shut down at the Delhi airport on Wednesday. “Airport fire personnel then observed that black fumes were coming out of the engine’s exhaust, following which they sprayed foam on it,” Air India said in...
Read Moreदेशात मोदी लाट वगैरे काहीही नाही तर संतापाची आणि परिवर्तनाची लाट आहे अशी टीका काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी केली आहे. बेरोजगार, शेतकरी, व्यापारी, तरूण हे सगळे चिडललेले आहेत. जीएसटी आणि नोटाबंदी या दोन निर्णयांमुळे देशाचं वाटोळं झालं आहे. येणाऱ्या निवडणुकीचे निकाल हे अतिशय धक्कादायक असतील असंही...
Read Moreविहिरींनी तळ गाठलेला.. नैसर्गिक झऱ्यांमुळे विहिरीच्या भिंतीतून काय तो ओलावा पाझरत आहे.. त्यातून डबक्यात जमा होणाऱ्या पाण्यावरच सारी मदार.. त्यामुळे डब्याला दोरी बांधून त्यातून पाणी काढण्यासाठी विहिरीच्या बांधावर, लगतच्या शेतावर साप, विंचूंच्या दहशतीत संपूर्ण रात्र काढणाऱ्या महिला.. मुंबईच्या वेशीवरील शहापूर तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवरील हे भीषण चित्र दुष्काळाची दाहकता दर्शवते....
Read Moreदेशभरात निवडणुकीचे वारे घोंघावत असताना यावर दहशतवादाचे सावट असल्याचेही समोर येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शामली आणि उत्तराखंडच्या रुडकी रेल्वे स्थानकांवर मिळालेल्या पत्रांमधून ही धमकी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
Read More