Menu
sanjay-nabhjvjrvekar-and-arshad-varsi

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या ‘कानाला खडा’ या चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसेच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. या कार्यक्रमातील शुक्रवारच्या भागात अभिनेता संजय नार्वेकरने हजेरी लावली...

Read More
sunadwwadwadwadny-deol-

बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी त्यांनी नामांकन अर्ज भरला. याचवेळी पहिल्यांदा त्यांनी राजकीय भाषण दिलं. या भाषणात त्यांचा फिल्मी अंदाज पाहायला मिळाला. ‘ये ढाई किलो का हाथ जिस पर पडता है वो उठता नहीं...

Read More
Latadwadwadwawdawdur1

तीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर लातूरमधील जलसंकटाची तीव्रता अधोरेखित झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने लातूर जिल्हा भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. यातच सोमवारी औसा तालुक्यातील आलमला गावात घडलेल्या दुर्घटनेमुळे भीषण पाणीटंचाईचे वास्तव समोर आले आहे. आलमला गावात अरुंद आडात...

Read More
Untiadwawdawdwadtled-2-2-1

ईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून आज सोमवारपासून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे....

Read More
Uawdawdtitled-8-28

कोणताही अणुबॉम्ब किंवा रॉकेट सायन्स देशाला महासत्ता करणार नाही, तर ती क्षमता फक्त भारतीय संस्कृतीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय नाटय़ अकादमीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी शनिवारी येथे केले. भारतीय संस्कृतीचा संगीत हा मूलाधार आहे. येथील धर्माचे मूळ संगीत आहे. संगीतामुळे या देशाचा माणूस घडला आहे. संवेदनशील...

Read More
Translate »