The Central Bureau of Investigation (CBI) on Tuesday opposed the bail plea of jailed RJD leader Lalu Prasad, saying that the leader conducted political activities from the hospital and given the election season, he should not get bail. In its affidavit filed before the Supreme Court, the central probe...
Read Moreकाँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे सुपुत्र नगरचे युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्याचे समन्वयक अंकुश काकडे यांनी पत्राद्वारे केली आहे. आघाडीच्या वतीने...
Read Moreठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे संपूर्ण शहर सोमवारी दुपापर्यंत कोंडीत अडकले होते. ठाणे, नवी मुंबई, कळवा तसेच आसपासच्या शहरांमधून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दाखल झाल्याने सकाळपासूनच कोंडी सुरू झाली होती. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास २ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. अमावास्येमुळे...
Read Moreकोल्हापुरातील यादव नगरमध्ये सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय. यामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची बंदूकसुद्धा हल्लेखोरांनी लंपास केलीय. या घटनेनंतर यादव नगर परिसराला मध्यरात्री पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलिसांनी रात्रभर यादव नगर परिसरात शोध मोहीम...
Read Moreदेश की नई सरकार कौन बनाने जा रहा है? इंडिया टुडे के पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंज (PSE) के विश्लेषण से पता चलता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अगुवाई में एनडीए के दोबारा सत्ता में आने की संभावना दो में से एक यानी आधी है. यह अध्ययन पिछले छह महीनों...
Read Moreदक्षिण कोरियातील पॉप बँड ‘ब्लॅकपिंक’ सध्या सोशल मीडियाच्या वर्ळुता चांगलाच चर्चेत आला आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक कमी वेळात १० कोटी व्ह्यूज मिळवणारा हा एकमेव बँड ठरत आहे. मुख्य म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रचंड व्हायरल झालेल्या ‘गंगनम स्टाईल’ या गाण्याचा रेकॉर्डही ‘ब्लॅकपिंक’च्या ‘किल धीस लव्ह’ या गाण्याने मोडला आहे. त्यामुळे पॉप...
Read Moreभारतीय वायूदलाने सोमवारी एफ-१६ विमान पाडल्याचे ठोस पुरावे सादर केल्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी आदळला आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर २७ फेब्रुवारीला नौशेरा सेक्टरमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या बायसन मिग-२१ विमानाने पाकचे एफ-१६ विमान पाडले होते. हे पुरावे पाकिस्तान नाकारूच शकणार नाही, असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी...
Read Moreगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी मुंबईतील आरटीओंमध्ये १,१४३ चारचाकी आणि दुचाकी तसेच अन्य वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने आणि वाहन खरेदीवर अधिक भर दिला जातो. पाडव्याच्या...
Read Moreराहुल गांधींनी लालकृष्ण आडवाणींची काळजी करू नये स्वतःच्या पक्षातल्या नालायक माणसांकडे बघावे त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार ते सांगावे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने दिलेला जाहीरनामाही देशासाठी घातक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे देशातल्या जनतेला खोटी आश्वासनं देत...
Read Moreभारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारताबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याची याचिका युके येथील कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मल्ल्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणांचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. UK कोर्टाने...
Read More