­
­
Menu
36548zxcxz-facebook

ठाणे: महाराष्ट्र में बीजेपी विधायक नरेन्द्र मेहता ने एक अज्ञात व्यक्ति द्वारा सोशल मीडिया पर उनके नाम से कथित तौर पर फर्जी एकाउंट बनाने और उस पर आपत्तिजनक संदेश डालने को लेकर ठाणे पुलिस में एक शिकायत दर्ज कराई है. एक अधिकारी ने बुधवार को यह जानकारी दी. ठाणे...

Read More
327644-zx01kotak

उत्तर पूर्व मुंबईचे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहताही उपस्थित आहेत. उत्तर पूर्व मुंबईतून किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. या ठिकाणाहून सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा कडवा विरोध होता. त्यामुळे पक्षाने त्यांचा पत्ता कट करुन मनोज कोटक यांना उमेदवारी...

Read More
Rwaddwddwsape

एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भोपाळच्या चित्रकुट शहरातून एका स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रामेश्वर दासला (५०) अटक करुन त्याला कोर्टासमोर हजर केले. पीडित महिला आणि तिचा पती एक एप्रिलला तीर्थयात्रेसाठी टीकामगडहून चित्रकुट येथे आले होते. पहिल्या दिवशी हे जोडपे दुसऱ्या...

Read More
3276zxcaghpatil

लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही दिवस आधी भाजपावर उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. जळगाव मतदारसंघात भाजपाकडून आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून वाघ यांना...

Read More
rail-rokdawdawdawdawo-1

दिवा रेल्वे स्थानकात आज रेल रोको आंदोलन झाले. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांच्या विरोधात महिला प्रवासी रुळावर उतरल्या व त्यांनी १० ते १५ मिनिटे जलद लोकलचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. रेल्वे पोलिसांनी समयसूचकता दाखवत वेळीच पावले...

Read More
pindawdawdwdwky-vijay

एकेकाळचा ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अब्जोपती विजय मल्ल्या आता दिवाळखोर झाला असून त्याला रोजचे खर्च भागवण्यासाठी भागीदार, पत्नी, व्यक्तीगत सहाय्यक, व्यावसायिक परिचित आणि मुलांवर अवलंबून रहावे लागत आहे. मल्ल्या विरोधात खटला दाखल करणाऱ्या १३ भारतीय बँकांनी लंडन न्यायालायला ही माहिती दिली आहे. विजय मल्ल्याची पार्टनर/पत्नी पिंकी लालवानी वर्षाला १.३५...

Read More
3275zxc590557-incoemta

नोटबंदीमुळे देशातील करदात्यांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली असा दावा मोदी सरकारकडून वारंवार केला जातो. मात्र, याच नोटाबंदीनंतर आयकर परतावा न भरणाऱ्यांची संख्या तब्बल दहापटीने वाढल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. नोटाबंदीनंतरच्या आर्थिक चणचणीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. याच कारणामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८८.०४ लाख करदात्यांनी आयकर...

Read More
32756xc9061-mehbooba-mufti-pti-1

पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अनंतनाग मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान मुद्द्यावर वक्तव्य करत मोदी सरकारच्या काही धोरणांवर इशारा साधला. २०२० पर्यंत जम्मू – काश्मीर हा भारताचा भाग नसेल, अशा...

Read More
3275zxcriya-sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्याकडे तब्बल145 कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना त्यांच्याकडे एकही गाडी नाही. त्यांच्याकडे गाडी नसल्याचे कळल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अब्जाधीश सुप्रिया...

Read More
Untiawdwadawdawasawtled-16

मराठी आणि हिंदीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून नावाजले जाणारे, विजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर परतणार आहेत. अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर, पाटकर आपल्याला ‘दहा बाय दहा’ या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. विशेष म्हणजे, मराठीचा हा...

Read More
Translate »