Menu
Chawwadwina-Map

अरुणाचल प्रदेश आपला आहे असा दावा करणाऱ्या चीनने अखेर आपली चूक सुधारली असून जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य करत नमती भूमिका घेतली आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. आश्चर्यकारकरित्या या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि...

Read More
330675-xcvx4127-dilair-mahendi

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी भाजपमध्ये दाखल झाले. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल हेदेखील यावेळी उपस्थित होते. दिल्ली कार्यालयात दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश पार पडला. या दरम्यान उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री आणि चांदणी चौकचे...

Read More
Untitled-3wddw-68

एक दिवसासाठी ‘सेल्फी’ कशाला घेता, पाच वर्ष मी तुम्हाला ‘सेल्फी’ काढण्यासाठी उपलब्ध होईन, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, अशी साद घालत आणि शिरूर मतदार संघाचा विकास करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन करत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार सुरू होता. कुठे कोपरा सभा तर कुठे मतदारांना अभिवादन, प्रचारफेरीत...

Read More
Layawdwsdwdadws

पेप्सीको या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतातील शेतकऱ्यांविरोधात १ कोटी ५ लाखांचा दावा केला आहे. गुजरातमधील नऊ शेतकऱ्यांविरोधात पेप्सीकोने हा दाखावा केला आहे. कंपनीचे लोकप्रिय प्रोडक्ट असणाऱ्या ‘लेज’च्या वेफर्स बनवण्यासाठी कंपनीने विकसित केलेल्या बटाट्यांच्या प्रजातीचे उत्पादन घेतल्याचा आरोप कंपनीने या शेतकऱ्यांवर केला आहे. कंपनीने या प्रत्येक शेतकऱ्याकडून १ कोटी ५ लाखांच्या...

Read More
Renaadwawdawdawdadwult-Sherpa-Light

भारत सरकार लवकरच सुरक्षादलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दूर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. सरकारने ६१३ कोटी ९६ लाखांचे बजेट पास केले आले आहे....

Read More
Untidawdawadwdwtled-1-87

मार्व्हलचा प्रवास २००२ ते २००७ दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘स्पाडरमॅन’ या चित्रपटमालिकेपासून सुरू झाला. या मालिकेने तुफान यश मिळवले होते. त्यानंतर त्यांनी ‘एक्स मेन’मध्ये गुंतवणूक केली. परंतु दर्जाहीन पटकथा व गोंधळ निर्माण करणारे चित्रपटांचे क्रम यामुळे एक्स मेन हा प्रयोग साफ फसला. परिणामी मार्व्हल कंपनीला कोट्यावधींचे नुकसान सहन करावे लागले....

Read More
prakash-amadwdwaawdbedkar-1

पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर कोण देश चालवणार, असा सर्वत्र सध्या अपप्रचार सुरू आहे. मी म्हणतो, १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जर पंतप्रधान होण्यास एकही लायक मनुष्य नसेल तर पुन्हा ब्रिटिशांनाच बोलवावे लागेल, अशी उपहासात्मक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. मोदींनी केलेली नोटबंदी व त्यानंतर नोट...

Read More

हिंगोली येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विष्णू मंदाडे असे या मयत जवानाचे नाव असून ते कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील रहिवासी होते. 2014 मध्ये त्यांना नोकरी लागली होती. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप आहे. विष्णू मंदाडे प्रामाणिक...

Read More
Untiaddswdasled-1-85

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस उरले असताना, मुंबई आणि ठाणे पोलिसांनी शहरांच्या वेशीवर बंदोबस्त वाढवला आहे. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच काळय़ा पैशाच्या ने-आणवर नजर ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे गुरुवारी सकाळपासून मुलुंड, वाशी, ऐरोली, दहिसर अशा सर्वच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या...

Read More
330cvbcxbave

सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुण्यातही पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही...

Read More
Translate »