Menu
junnar-dipadwawsawali-leopard

आई ही आपल्या बाळासाठी मरणाच्या टोकापर्यंत जाऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच जुन्नर येथे आला. जुन्नर येथे बिबट्याने अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला चढवला होता. आई दीपालीने दुर्गेचे रूप घेत बिबट्याला पिटाळून लावलं आणि बाळाला मृ्त्यूच्या दाढेतून सोडवलं. आई बाळाला मृत्यूच्या दारातून ओढत होती तर दुसरीकडून बिबट्या चिमुकल्याच्या तोंडाला धरून...

Read More
raver-meawdawdawdawdeting

उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पण या सभेकडे जनतेने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सभा स्थळी निम्म्या खुर्च्या रिकाम्या आहेत. सभा स्थळी सर्वसामान्य नागरिकांऐवजी कार्यकर्त्यांची गर्दी जास्त दिसत आहे. सध्या तापमानाचा पारा वाढलेला...

Read More
sadhvi-kaadwadwawdrkare

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. हेमंत करकरे यांनी साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे...

Read More
1-8awdadwadwawsadsads

आचारसंहितेमुळे अर्ज विक्रीला जून, जुलै उजाडण्याची शक्यता; निवडणुकीमुळे मनुष्यबळाचाही तुटवडा गेली अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या सिडकोच्या नव्वद हजार घरांच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीला लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा खोडा बसला आहे. १ मे रोजी या घरांसाठी अर्ज विक्रीची सुरुवात केली जाणार होती, मात्र या काळात महाराष्ट्र वगळता देशात इतर ठिकाणी मतदान होणार...

Read More
Unawdadwawdtitled-12-8

आर्थिक डबघाईला आल्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाला वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांसमोर आता बेरोजगारीचे संकट उभे आहे. एकीकडे, कंपनी व्यवस्थापनाने चर्चेस दिलेला नकार आणि दुसरीकडे, सरकारने केलेले दुर्लक्ष यांमुळे संतप्त झालेल्या जेट कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मुंबईतील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन...

Read More
Unawdadwdawawdadwtitled-1-70

प्रचाराच्या गमतीशीर चित्रफितींमुळे समाजमाध्यमांवर मनोरंजन; काँग्रेस-भाजपमध्ये परस्परांवर टीकेची चढाओढ घोषणा, भाषणे, केलेल्या कामांच्या चित्रफिती, जिंगल्स, पक्षगीत, छायाचित्रे याद्वारे समाजमाध्यमांवर निवडणूक प्रचाराचा पाऊस पडत असतानाच आता ‘रॅप’ संगीतातूनही एकमेकांवर राजकीय कुरघोडय़ा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गीत, संगीत, राजकीय नेत्यांची वक्तव्ये, त्यांचे हावभाव यांचे बेमालूम एकत्रीकरण करून बनवलेल्या चित्रफिती समाजमाध्यमांवर...

Read More
raawdawawj-strike

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता मोदी-शाह जोडगळीला राजकारणातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतत बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील खैबर पख्तूनखवा प्रांतातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली बॉम्बफेक कशी अपयशी ठरली ते राज ठाकरे आपल्या जाहीरसभांमधून सांगत असतात. एअर...

Read More
329567xcvx9ly1umaauvn41

लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्ष करत आहेत. या निवडणुकीतही उमेदवारांचा सोशल मीडिया कॅम्पेनिंगकडे जास्त कल पाहायला मिळत आहे. प्रचार सभांसोबतच फेसबुक, ट्वीटर सारख्या सोशल मीडियातही राजकीय पक्ष पुढे दिसत आहेत. चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे देखील विविध प्रमोशन व्हिडीओच्या...

Read More
329529-zxcranipar

लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० मतदारसंघात मतदान सुरू आहे. या दरम्यान परभणीत काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. परभणीतल्या शिवडी मतदान केंद्रावर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्याचा परिणाम काही काळ मतदान प्रक्रियेवर पाहायला मिळाला....

Read More
docadwdawdawadster1

मुदत संपल्यावरही नवीन आदेश नाही राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत प्राध्यापकांसह सहयोगी प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी शासनाने कालबद्ध पदोन्नतीऐवजी तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीतून पदे भरली. आधी मिळालेल्या १८० दिवसांच्या आदेशाची मुदत संपली. परंतु नवीन आदेश शिक्षकांना मिळाले नाही. जुन्या आदेशानुसार या शिक्षकांवर पदावनत होण्याची टांगती तलवार...

Read More
Translate »