देश
पश्चिम महाराष्ट्रातील 2019 लोकसभा निवडणुका होताच बहुजन समाज पार्टी आणखी तेवढ़याच उमेदीने आणि जनतेच्या जोरावर, जनसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी पुन्हा मैदानात उतरली
पश्चिम महाराष्ट्रातील 2019 लोकसभा निवडणुका होताच बहुजन समाज पार्टी आणखी तेवढ़याच उमेदीने आणि जनतेच्या जोरावर, जनसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी पुन्हा मैदानात उतरली आहे याचाच एक भाग म्हणून फलटण मधील नगरपालिका हद्दीत राहत असलेल्या सर्व सामान्य जनतेला तेथील स्थानिक पुढाऱ्या च्या सांगण्यावरुन नगर पालिका प्रशासनाचा धाक दाखवून त्यांना विनाकारन त्यांच्या राहत्या घरातून त्यांच्याकडे ठोस पुरावे असून देखील त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडत आहे ।।। त्याच जागेवर त्यांना राहता यावे म्हणून त्यांच्या पुराव्या आधाराद्वारे
बहुजन समाज पार्टी फलटण विधानसभा कमिटी व शहर कमिटी ने
फलटण प्रांतधिकारी/तहसिलदार साहेब फलटण नगरपरिषद सि.ओ.साहेब यांना दिले असुन प्रस्थापित राजकिय दबाव धमकी येत असल्यामुळे पुढिल कार्यवाहीसाठी
पश्चिम महाराष्ट्रातील मुलुख मॆदानी तोफ बुलंद आवाज डेशिंग नेतृत्व बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्र राज्य सचिव मा.काळुराम चॊधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य कार्य.सदस्य मा.प्रा.दादासाहेब गायकवाड सर
तसेच
सातारा जिल्हाचा बुलंद आवाज युवंकाचे प्रेरणा स्थान निर्भीड स्वाभिमानी नेता
सातारा जिल्हा अध्यक्ष व सातारा लोकसभेचे उमेदवार मा.आनंदजी थोरवडे साहेब यांच्या नेतृत्वखाली
सातारा व माढा लोकसभेचा आढावा अहवाल बॆठक घेऊन
जिल्हा अधिकारी साहेब सातारा व पोलिस अधिक्षक साहेब यांना निवेदन देऊन त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि त्यांना न्याय देऊ असे आश्वासन ही जिल्हा अधिकारी साहेब यांनी दिले यावेळी
सातारा जिल्हा प्रभारी मा. संदीप पवार
सातारा जिल्हा प्रभारी *मा मल्लेश जानकर साहेब,
सातारा जिल्हा प्रभारी मा.अमर गायकवाड साहेब
सातारा जिल्हा महासचिव मा.हनुमंत पवार साहेब
सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.महेश सराटे साहेब,
सातारा जिल्हा महासचिव
मा.मंगेश मोरे साहेब
फलटण विधानसभा अध्यक्ष मा. प्रेम मोरे ,फलटण कोषाध्यक्ष मा.प्रविण विटकर,फलटण बि.व्ही.एफ.दिनेश कांबळे व संदिप सोणावने ,फलटण विधानसभा कार्यालयीन सचिव मा.गॊतम भोसले
माण विधानसभा कोषाध्यक्ष मा.संदेश वाघमारे,
फलटण चे जेष्ठ नेते मा.उदय काकडे साहेब
फलटण शहर प्रभारी मा मंगेश आवळे व फलटण चे सर्वच पदाधिकारी व कार्येकर्ते ते यांच्या समवेत
तसेच
पाटण चे जेष्ठ नेते मा शिवाजी कांबळे
कराड द.कराड उ.चे नेते विधान सभा अध्यक्ष मा.संतोष थोरात साहेब,मा.सिध्देश्वर गायकवाड व पवार वकील साहेब
बामसेफ मा.राजेशजी पवार साहेब
तसेच फलटण शहरातील नवयुवा नेतुत्व मा.नवादादा पवार,रामा पवार,रोहन जाधव, दिनेश पवार यांचा असंख्य मिञ परिवार व सोमवार पेठेतील पिडित जनसमुदाय उपस्थित होता
याचा निर्णय लवकरात लवकर नाही लागला तर बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हात महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही सातारा जिल्हा अध्यक्ष मा.आनंदजी थोरवडे साहेब यांनी दिला