Menu

देश
पोलो आणि स्विफ्ट कारची ठोकर, सहा जण ठार तर दोन गंभीर

nobanner

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक मोठा अपघात घडून यात सहा जण दगावल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. दुभाजक ओलांडुन पलिकडे जाणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला. गुजरात वाहीनीवर भरधाव पोलो कार दुभाजकावर आदळुन दुभाजकावरुन पलिकडच्या मुंबई वाहीनीवरील स्विफ्ट कारला ठोकर दिल्याचा विचित्र प्रकार या ठिकाणी घडला. या विचित्र अपघातात ६ ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना आंबोली येथे घडली. मृतामध्ये सहा जणांमध्ये ५ पुरुष तर १ महीलेचा समावेश आहे.