मोदी सरकारने सत्तेत अपेक्षित वाटा न दिल्यामुळे नाराज असलेले संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीश कुमार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जुने सहकारी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी भाजपला सावधानतेचा इशारा दिला आहे. नितीश कुमार विश्वासघात करू शकतात. भाजपने...
Read Moreगुजरातच्या नरोदा येथे भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कुबेरनगर परिसरात हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवर जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या नीतू तेजवानी नरोदामधील भाजपचे आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत...
Read Moreअवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बासी ईदच्या (बकरीद) दिवशी बकरी आणि मेंढ्यांना कुर्बानीपासून वाचवण्यासाठी सुरतमधील एका प्राणी हक्क संघटनेने अनोखे पाऊल उचलले आहे. त्यासाठी या संस्थेने सध्या सूरतमधील बाजारपेठेतून शक्य तितक्या बकऱ्या आणि मेंढ्या खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत या संस्थेकडून १०० बकऱ्या आणि मेंढ्या खरेदी करण्यात आल्या...
Read More