मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकिट दिलं जाणं ही बाब गंभीर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर टीका केली आहे. बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकिट देणं हा तर लोकशाहीवरचा हल्ला आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. राजकारणात किंवा समाजकारणात काम करणाऱ्या लोकांवर खटले असतात. पण लोकांच्या प्रश्नावर...
Read Moreकेंद्र सरकार रोख व्यवहारांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. वर्षांला 10 लाखांची रोख रक्कम काढल्यास त्यावर कर आकारण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्याबरोबरच नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मोठ्या रकमांच्या व्यवहारासाठी आधार क्रमांक अनिवार्य...
Read Moreमध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील चंबल नदीमध्ये मगरीने एका १८ वर्षीय युवकाला जिवंत गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र तोमर असे मृत युवकाचे नाव आहे. नरेंद्र नागरा घाट भागातून वाहणाऱ्या चंबल नदीत पोहोण्यासाठी उतरला होता. त्यावेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गावकऱ्यांनी नरेंद्रला मगरीच्या...
Read More- 163 Views
- June 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on अमेरिकन डॉलरऐवजी कागदाचे तुकडे!
अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या आमिषाने शहराच्या मध्यभागातील एका व्यावसायिकाला गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अमेरिकन डॉलर ऐवजी कागदाचे तुकडे देऊन व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. एका व्यावसायिकाने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारादाराचे बुधवार पेठ भागात दुकान आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी दोन जण त्यांच्या दुकानात खरेदीच्या...
Read Moreवर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीने आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली....
Read More