उन्हाचा दाह वाढत असतानाच आखेर पावसाच्या सरींचा राज्यातील काही भागांवर शिडकावा झाला. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पण अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे त्याच्या पुढच्या प्रवासात अडथळे येत आहेत. असं असलं तरीही मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडासह हा पाऊस झाला. दरम्यान, वादळी...
Read More12