Menu
33739zxcx2-rain5

जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. चर्चगेटजवळ डोक्यावर सिमेंटचे ब्लॉक पडून वृद्धाचा मृत्यू झाला. पुढील २४ तास समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीजवळ चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. सोसाट्याचा वारा तसेच मोठा पाऊस...

Read More
6975xczxc4857

भारताच्या महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित ‘चांद्रयान-२’ या मोहिमेची तारीख आज भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) जाहीर केली. त्यानुसार, येत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावणार आहे. ‘चांद्रयान-२’च्या निमित्तानं अवघ्या दहा वर्षांत ‘इस्रो’ दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची...

Read More
modadwawdadwi02

बिश्केकमध्ये होणाऱ्या शांघाई सहकार संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. तर मोदींचे व्हीव्हीआयपी विमान हे ओमान, इराण आणि मध्य आशियातील देशांच्या हवाईमार्गे कर्गिझस्तानला जाणार आहे.

Read More
39361zxcz9-court

उत्तर प्रदेश में कानूनी प्रक्रिया से जुड़ी बड़ी खबर आई है. यूपी में गैर-जमानती अपराधों में फिर से अग्रिम जमानत की व्यवस्था शुरू कर दी गई है. अब इस राज्य में भी गैर-जमानती अपराधों में गिरफ्तारी से पहले मिल अग्रिम जमानत ली जा सकेगी. यह व्यवस्था 6 जून 2019...

Read More
isiawdawdawads

आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूतील सात ठिकाणांवर छापा टाकला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित हा श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंडचा फेसबुकवर मित्र असल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्यात श्रीलंकेत चर्च व पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या हल्ल्यात इस्टरनिमित्त प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमलेले ख्रिश्चन...

Read More
337322-819xczx-vaitarna-dam-dna

राज्यातल्या धरणांमधलं पाणी दिवसेंदिवस कमी होत असताना जनतेची पाण्यासाठी भटकंती होत असताना पाणीपातळी वाढवण्याच्या प्रयत्नांऐवजी राज्य सरकारकडून वेगळाच निर्णय घेण्यात आलाय. अखत्यारीतील धरणं आणि त्यालगतच्या जमिनी पर्यटन विकासासाठी खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तब्बल ३० वर्षांसाठीचा हा करार आहे. या निर्णयामुळे जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पर्यटनक्षम धरणांबरोबरच...

Read More
33725zczcx7-searain

मान्सूच्या आगमनाची सर्वजण वाट पाहत आहेत. दरम्यान, उद्या दि. १२ जून रोजी कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पावसासह जोरदार वारा असेल त्यामुळे मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मान्सून हा १४ तारखेनंतर राज्यात सक्रीय होण्याची शक्यता...

Read More
naawdawdxal-1

रवींद्र जुनारकर, गडचिरोली गेल्या २२ वर्षांपासून भूमिगत असलेली जहाल नक्षलवादी नर्मदा ऊर्फ अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का (६०) आणि तिचा पती किरणकुमार (५७) या दोघांना तेलंगण आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे हैदराबाद येथे अटक केली. या कारवाईने नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचा प्रमुख नक्षलवादी किरण कुमार ऊर्फ...

Read More
murawdaswsder-1-1

प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. चंदननगर येथे ही घटना घडली असून किरण शिंदे (वय २५) असे या आरोपीचे नाव आहे. किरण शिंदे हा हिंजवडीतील आयटी कंपनीत कामाला होता. नोकरी करत असतानाच तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतही होता. किरण...

Read More
337312-3zxc13-gujarat

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवादळ १३ जूनला गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. १३० ते १३५ किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित...

Read More
Translate »