Menu
PNadsad19ShivSena12

आमच्या युतीची ही पुढची गोष्ट आहे, आधी काय घडलं? पुढे काय घडेल हे सगळे प्रश्न विचारले जात आहेत. जे उपस्थित होण्याची गरज नाही आमचं सगळं ठरलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपली रोखठोक भूमिका मांडली. काय करायचं ते आम्ही करू, कारण युती करताना सगळ्या गोष्टींचा...

Read More
3385xcvxnagirirain11

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सलग पाच तासांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. वायू चक्रीवादळामुळे गायब झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची शेतकरी चातकासारखा वाट बघत होता. तसेच रत्नागिरीत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकदिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत...

Read More
Translate »