Menu

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघासाठी उर्वरित सर्व सामने हे करो या मरो स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध विजय आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार सुरुवात केली. त्यातच यष्टीरक्षक-कर्णधार असलेला सर्फराज अहमद याने एक...

Read More

भारतीय क्रिकेट संघ म्हणजे निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार हे समीकरण आपल्या सर्वांच्या मनात पक्कं झालं आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघ नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे, या सामन्याकरता भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. ANI या वृत्तसंस्थेने...

Read More

मुंबई महानगरपालिकेने मागील पाच वर्षात केलेल्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट, त्यांची दुरुस्ती, निविदा प्रक्रिया याबाबत कॅगकडून विशेष ऑडीट करणार का? असा तारांकित प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर तशाच प्रकारे ऑडीट केले जाईल. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी व नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली. मुंबईतील...

Read More

केवळ बारावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि कोणतीही अधिकृत वैद्यकीय शिक्षणाची पदवी न घेतलेल्या एका बोगस डॉक्टरचा राजस्थान पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोगस डॉक्टरने गेल्या ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बाघेल सिंह असे या ४४ वर्षीय बोगस डॉक्टरचे नाव...

Read More

शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना माऊलींच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान’ला एक नोटीस पाठवली आहे. संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता...

Read More

चंद्रशेखर बोबडे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा अर्थपुरवठा सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासन सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांवर कितीही दबावतंत्राचा वापर करीत असले तरी शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीचे प्रमाण समाधानकारक नसल्याने या बँकांनी कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दोन वर्षांत (२०१७ व...

Read More

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी लाराच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ग्लोबल रुग्णालयात डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली लारावर अँजिओग्राफी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर लाराच्या प्रकृतीला धोका नसल्याचं समोर येताच, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ब्रायन...

Read More

देश के कई इलाके पानी की किल्लत से जूझते आ रहे हैं. पानी की किल्लत को कम करने के लिए पीएम नरेंद्र मोदी ने देश के लोगों से मॉनसून शुरू होने से पहले जल संचय ( वाटर हार्वेस्टिंग) करने की अपील की है. पीएम मोदी की अपील को ध्यान...

Read More
Translate »