सौदी अरेबियाने भारतीय मुस्लिमांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हज कोट्यात ३० हजारांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या आता १ लाख ७० हजाराहून दोन लाखांवर पोहोचली आहे. या वर्षापासून ३० हजार अन्य भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे...
Read Moreएका जपानी कंपनीची सध्या मुंबईतील रियल इस्टेट क्षेत्रात चांगलीच चर्चा आहे. त्यासाठी कारणही तसेच आहे. जपानमधील सुमिटोमो या कंपनीने मुंबईतील मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मधील तीन एकर जमीनीसाठी विक्रमी रकमेची ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकली तर तुमचेही डोळे फिरतील. बीकेसीमधील तीन एकर जमीन या कंपनीने २ हजार २३८...
Read Moreभारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने ३ जी सेवा बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. कोलकातामध्ये ३ जी नेटवर्क बंद करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ३ जी सेवा बंद करणारी एअरटेलकंपनी ही देशातील पहिली टेलिकॉम कंपनी ठरणार आहे. ३ जी सेवा बंद केल्यानंतर कंपनी आता ४ जी सेवेवर फोकस करणार...
Read Moreप्रवाशांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी, तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट समितीने मंजूर केलेल्या बसभाडे कपातीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका सभागृहानेही गुरुवारी हिरवा कंदिल दाखवला. पालिका सभागृहाने मंजुरी दिल्याने मुंबईकरांना पाच कि.मी. चा प्रवास बेस्टच्या सर्वसाधारण बसगाडय़ांमधून पाच रुपयांमध्ये, तर वातानुकूलीत बसमधून सहा रुपयांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून...
Read Moreपहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. शॉक लागल्याने तीन जण मृत्युमुखी पडले आहेत, तर पाच ठिकाणी झाडे कोसळली आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकणात मान्सूनला पोषक स्थिती सक्रीय झाल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हीच पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान...
Read Moreमराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबतचे निवेदन सादर केले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गात अर्ज करता यावेत, यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा...
Read Moreबीते दिनों लोक सभा चुनाव के समय से ही स्वरा भास्कर काफी सुर्खियों में हैं. वह देश उन गिनी चुनी हस्तियों में शुमार हैं जो आए दिन अपनी बेबाक बयानबाजी के लोगों के निशाने पर आ जाती हैं. अब स्वरा अपने एक ट्वीट के चलते चर्चा में हैं क्योंकि...
Read Moreमध्य अमेरिकास्थित ‘अल सल्वाडोर’ या देशातील ‘ऑस्कर अलबर्टो मार्टिनेज रामिरेज’ हा आपल्या अवघ्या २३ महिन्यांच्या ‘वालेरिया’ या मुलीसोबत अमेरिकेत शरण घेण्यासाठी निघाला होता. आपल्या कुटुंबीयांसाठी एका चांगल्या आणि सुरक्षित आयुष्याची स्वप्नं तो पाहत होता. परंतु, यासाठी त्यानं आपला जीव धोक्यात घालत रियो ग्रांडे नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यानं...
Read Moreअमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप जी-20 शिखर सम्मेलन में लंबे समय बाद अपने रूसी समकक्ष व्लादिमीर पुतिन से मुलाकात करते समय कुछ मजाकिया अंदाज में नजर आए. विशेष वकील 2016 अमेरिकी राष्ट्रपति चुनाव में व्यापक रूसी हस्तक्षेप के ठोस सबूत मिलने के बाद दोनों की यह पहली मुलाकात है....
Read Moreआरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला असला तरी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण ठेवावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास शिक्षणातील जागांची फेररचना होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य पदवी अभ्यासक्रमांसाठी उर्वरित चार टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होतील....
Read More