प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बिश्केक में एससीओ शिखर सम्मेलन से इतर चीन के राष्ट्रपति शी चिनफिंग से मुलाकात की. PM मोदी ने शी जिनपिंग को जन्मदिन की अग्रिम बधाई दी. पीएम मोदी ने कहा कि मिलकर दोनों देश आगे बढ़ सकते हैं. पीएम मोदी ने कहा, “सबसे पहले तो...
Read Moreअरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या भारतीय वायूदलाच्या AN-32 या विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भारतीय वायूदलाने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. मृतांमध्ये जी.एम. चार्ल्स, एच. विनोद, आर. थापा, ए. तन्वर, एस. मोहंती, एम.के गर्ग, के.के. मिश्रा, अनुप कुमार, शेरीन, एस.के. सिंग, पंकज, पुतली आणि राजेश कुमार...
Read Moreआसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या अपघातग्रस्त एनएन-३२ विमानाचा संपूर्ण सांगाडा गुरूवारी शोध पथकाला हाती लागला. यातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. वायुसेनेकडून याबाबत माहिती देण्यात आली असुन, वायुसेनेच्या टि्वीटर वर अधिकृतरित्या याबाबत कळवण्यात आले आहे. गुरूवारी शोधपथक अपघातग्रस्त विमानाच्या ढिगा-याजवळ पोहचले होते....
Read Moreगुजरातवरील ‘वायू’ चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने 15 गाड्या रद्द तर 16 गाड्या अंशिकरित्या रद्द केल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात आल्याची माहितीही पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. वेरावळ, ओखा, पोरबंदर, भावनगर, भुज, गांधीधाम येथील प्रवाशांसाच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. वेरावळ-अमरेली पॅसेंजर, अमरेली-जुनागड, देलवाडा-वेरावळ...
Read Moreभगवान मंडलिक वाढत्या नागरीकरणामुळे डोंबिवली शहराची लोकसंख्या नऊ लाखांच्या घरात पोहोचली असून या लोकसंख्येची वाढती वीज गरज भागवण्यासाठी महावितरणने वीज वितरण व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत डोंबिवली शहरात नवीन रोहित्र, वीज वाहिन्यांचे जाळे पसरवण्यात येणार असून त्यासाठी १६ कोटी ८३ लाख ७३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे....
Read Moreजम्मू-कश्मीर में नाकाम होने के बाद पाकिस्तानी खुफिया एजेंसी आईएसआई अब नया प्लान बना रही है. आईएसआई अब भारत-नेपाल बॉर्डर पर लश्कर-ए-तैयबा के मॉड्यूल का जाल बिछा रही है. आजतक को मिली खुफिया जानकारी के मुताबिक, आईएसआई ने लश्कर के नेपाल में मौजूद स्लीपर सेल के कमांडर उमर समस...
Read Moreएकिकडे भारतातील अनेक भागांमध्ये पावसाने दणक्यात हजेरी लावली असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात मात्र दुष्काळाच्या झळाच पाहायला मिळत आहेत. परिस्थितीत असणारी ही तफावत आणि निसर्गाची विविध रुपं जितकी थक्क करणारी आहेत, तितकंच त्या रुपांचे परिणाम हे मन हेलावून टाकणारे आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांतील दुष्काळी परिस्थिती....
Read Moreदुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या निवासस्थानातून काम न करण्याचा सल्ला देच संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही दौरा न करण्याच्या सूचना दिल्या...
Read Moreतांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा कोलमडली. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यापासूनच सातत्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प होताना दिसत आहे. गुरुवारी सकाळीही मध्य रेल्वेने पुन्हा एकदा हा कित्ता गिरवला. त्यामुळे सध्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन तब्बल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. अनेक गाड्या...
Read Moreजोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. चर्चगेटजवळ डोक्यावर सिमेंटचे ब्लॉक पडून वृद्धाचा मृत्यू झाला. पुढील २४ तास समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीजवळ चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. सोसाट्याचा वारा तसेच मोठा पाऊस...
Read More