Menu

दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबूची सावत्र आई विजया निर्मला यांचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. विजया निर्मला या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शिका होत्या. हैदराबादमधील गाचीबोली शहरातील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. निर्मला यांचा जन्म २० जानेवारी...

Read More

भारतीय क्रिकेट संघाच्या अर्थात टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा करण्याच्या मुद्द्यावरून एकीकडे अबू आझमी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र भगवा रंग बौद्ध धर्मातील भिख्खुंच्या वस्त्राचा आहे, भगवा रंग शौर्याचा आणि विजयाचा आहे असं म्हणत या...

Read More

गाय के नाम पर होने वाली मॉब लिंचिंग को रोकने के लिए मध्य प्रदेश सरकार कड़ा कानून बनाने जा रही है. इस कानून के तहत खुद को गोरक्षक बताकर हिंसा करने वाले लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी. सरकार ये संशोधित विधेयक विधान सभा के मानसून सत्र में...

Read More

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघासाठी उर्वरित सर्व सामने हे करो या मरो स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध विजय आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार सुरुवात केली. त्यातच यष्टीरक्षक-कर्णधार असलेला सर्फराज अहमद याने एक...

Read More

भारतीय क्रिकेट संघ म्हणजे निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार हे समीकरण आपल्या सर्वांच्या मनात पक्कं झालं आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघ नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे, या सामन्याकरता भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. ANI या वृत्तसंस्थेने...

Read More

मुंबई महानगरपालिकेने मागील पाच वर्षात केलेल्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट, त्यांची दुरुस्ती, निविदा प्रक्रिया याबाबत कॅगकडून विशेष ऑडीट करणार का? असा तारांकित प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर तशाच प्रकारे ऑडीट केले जाईल. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी व नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली. मुंबईतील...

Read More

केवळ बारावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि कोणतीही अधिकृत वैद्यकीय शिक्षणाची पदवी न घेतलेल्या एका बोगस डॉक्टरचा राजस्थान पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोगस डॉक्टरने गेल्या ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बाघेल सिंह असे या ४४ वर्षीय बोगस डॉक्टरचे नाव...

Read More

शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना माऊलींच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान’ला एक नोटीस पाठवली आहे. संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता...

Read More
Translate »