मुंबईतील दादर या रेल्वे स्थानकाबाहेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला. २४ जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फक्त १० रुपयांवरून वाद झाला अशी माहिती मिळते आहे. सोनीलाल असं या भाजी विक्रेत्याचं नाव असून तो फरार आहे पोलीस...
Read More
बलात्कार के दो मामलों में 20 साल की सजा भुगत रहा गुरमीत राम रहीम जेल से बाहर आने के लिए बेताब है, तो हरियाणा सरकार उसे वापस डेरे में पहुंचाने की तैयारी कर रही है. सरकार और बाबा की जल्दबाजी का अनुमान इसी बात से लगाया जा सकता है...
Read More
डेस्टीनशन वेडिंग आता भारतीयांसाठी काही नवीन राहिलेले नाही. अनेक सेलिब्रिटीजपासून उच्च मध्यम वर्गीयही अनेक भन्नाट ठिकाणी जाऊन डेस्टीनेशन वेडिंग करतात. अशाच प्रकारच्या एका हाय प्रोफाइल डेस्टीनेशन वेडिंगची मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये चर्चा होती. देहरादूनमधील औली येथे पार पडलेल्या या लग्नासाठी चक्क २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या...
Read More
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे काल मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उदगीर रेल्वे स्थानकाला अक्षरशः शॉवरचे स्वरूप आले होते. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकावरील पत्रे हे गळत असल्याने स्थानकात अक्षरशः पाण्याच्या शॉवर प्रमाणे पाणी रेल्वे स्थानकात पडत होते. परिणामी रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांची यामुळे...
Read More
पुण्यामधील खेड तालुक्यातील गुळाणी येथे जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी लष्करी अधिकारी सैन्याचा फौजफाटा घेऊन गावात पोहोचल्याची घटना समोर आली आहे. कर्नल केदार गायकवाड ३० ते ४० जवानांना घेऊन गावात आले होते. इतकंच नाही त्यांनी यावेळी शेतात पेरलेल्या सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टरही फिरवला. हातात रायफल घेऊन जवान वावरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण...
Read More
सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराचा कारखाना बनला असून दर आठवड्याला तिथे दलित आणि मुस्लिमांची हत्या होत असल्याची टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींकडे नवीन...
Read More
विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात मान्सून दाखल झाला असून अनेक भागांत पाऊस पडतोय. पण मुंबई मात्र कोरडीच आहे. मान्सून मुंबई-ठाण्यात कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यानं पुन्हा नवा अंदाज वर्तवला आहे. आता मुंबईत उद्या पाऊस दाखल होईल असा अंदाज...
Read More
पुलवामा नंतर भारताच्या बालाकोट एअर स्ट्राईकवर भारतीय वायुसेनेचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पहील्यांदाच माध्यमांसमोर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानने केलेले दावे फेटाळले आहेत. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान आमच्या हवाई हद्दीत घुसलाच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमचा उद्देश हा त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ला करणे हा होता. पण...
Read More
मुरुडमध्ये पॅरासिलिंग करताना दोर तुटून १५ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे विधानसभेत सांगण्यात आले. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विधानसभेत आज लक्षवेधी मांडण्यात आली. पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी यासंदर्भात माहीती दिली. तसेच जीवरक्षक तैनात असूनही अपघात...
Read More
आंध्र प्रदेशात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सलग पाच दिवस पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. आंध्र प्रदेशातील ओंगोले शहरात ही घटना घडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत...
Read More