Menu

देश
अभिनेता अमित पुरोहितचे अकाली निधन

nobanner

बॉलिवूड अभिनेता अमित पुरोहितचं निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित पुरोहितच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमित पुरोहितने २०१८ मध्ये अभिनेत्री अदितीराव हैदरीसोबत सुपटहिट ‘संम्मोहन’ या चित्रपटातून भूमिका साकारली होती. अमित पुरोहित, अदितीराव हैदरीसोबत असलेल्या नात्यामुळेही चर्चेत होता.

अमित पुरोहित यांचे सहकलाकार सुधिर बाबु यांनी १० जुलै रोजी अमितच्या निधनाची माहिती दिली. अमितच्या निधनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…