देश
भरधाव कारने आठ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
nobanner
नवी मुंबई कामोठे सेक्टर 6 मध्ये कार चालकाने 8 जणांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांयकाळी सव्वा सात वाजता ही घटना घडली असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर इतर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
जखमींना उपचारासाठी कळंबोली इथल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
Share this: