भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अद्यापपर्यंत एकही शतक झळकवलेले नाही. पण विराट कोहलीच आपला सलग चार शतकांचा विक्रम मोडू शकतो असा कुमार संगकाराला विश्वास आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कुमार संगकाराने सलग चार शतके झळकावली होती. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचे...
Read Moreभारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा बालाकोट एअर स्ट्राइकसारखा पाकिस्तानी लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करायचा होता. एका नव्या पुस्तकातून हा खुलासा झाला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील...
Read Moreबॉलीवुड में ‘दंगल गर्ल’ के नाम से जानी जाने वाली जायरा वसीम के एक फेसबुक पोस्ट ने रविवार से पूरे देश में कोहराम मचाया हुआ है. जायरा ने सोशल मीडिया पोस्ट पर बॉलीवुड छोड़ने का ऐलान कर दिया है. फातिमा ने एक लंबे नोट के बाद धार्मिक मान्यताओं के...
Read Moreक्रिकेट सामन्यादरम्यान कॉमेंट्री करण्यासाठी माइक उचलताच विजेचा धक्का लागून एका २२ वर्षीय बीकॉमच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. किरण कुमार असे या मुलाचे नाव आहे. कर्नाटकमध्ये नीलमंगला जवळच्या धर्मानायकाना तांडयाजवळ रविवारी ही दुर्देवी घटना घडली. किरणचा मोठा भाऊ अरुण कुमार आणि कोट्टानहाल्ली गावातील अन्य खेळाडू मैदानावर उपस्थित असताना दुपारी १२.३० च्या...
Read Moreशहरामध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात कुठेही पाणी तुंबले नाही, असा अजब दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. सोमवारी सकाळी या पावसामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची पूर्णपणे दाणादाण उडाली. मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबले. अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने केलेले...
Read MoreUnion Home Minister Amit Shah tabled the Jammu and Kashmir Reservation (Amendment) Bill, 2019 in the Rajya Sabha today. “I have brought the proposal to extend by 6 months the President’s rule in Jammu & Kashmir which is ending tomorrow,” Shah said in the Upper House. The resolution to...
Read More- 244 Views
- July 01, 2019
- By admin
- in टेक्नोलॉजी, समाचार
- Comments Off on आता 12,990 रुपयांत खरेदी करा 4 कॅमेऱ्यांचा हा स्मार्टफोन
Huawei Y9 (2019) च्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. या फोनच्या किंमतीत कंपनीकडून 3 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर हा फोन 12 हजार 990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Huawei Y9 लाँच झाला त्यावेळी 15 हजार 990 रुपये इतकी याची किंमत होती. तीन हजार रुपयांच्या कपातीसह...
Read Moreपुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुन्हा चुकीचं काम करण्याचं बिल्डरांचं धाडस व्हायला नको अशी कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाल्याप्रकरणी...
Read Moreवित्त वर्ष 2019-20 का आम बजट इसी सप्ताह पांच जुलाई को पेश किया जाएगा. सूत्रों का कहना है कि बजट में होम इंश्योरेंस से जुड़ी राहत मुमकिन है. होम इंश्योरेंस के प्रीमियम की इनकम टैक्स में छूट मिल सकती है. बताया जा रहा है कि इंश्योरेंस छूट का अलग...
Read Moreपुणे जिल्ह्यातील पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे लोणावळ्यातील भुशी धऱण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील पर्यटकांना वेध लागतात ते पुण्यातील अनेक धरणांना भेटी देण्याचे. त्यापैकीच एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणजे भुशी धरण. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये...
Read More