जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सेलूद येथील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. या प्रकल्पात 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही पाणी गळती रोखण्यासाठी प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह तर थांबला नाहीच पण या अनोख्या...
Read Moreशहराअंतर्गत वाहतुकीसाठी ‘जनसायकल’ योजना आणल्यानंतर आता पालिका प्रशासनाने बंगळूरु शहराच्या धर्तीवर नवी मुंबईत भाडेतत्त्वावर पर्यावरणपूक ‘ई बाइक’ ही दुसरी महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. ‘युलू’ सायकलप्रमाणेच अॅपवर ती भाडय़ाने घेता येणार असून पहिल्या दहा मिनिटांसाठी २० रुपये आकारले जाणार आहेत. १८ वर्षांखालील मुलांना याचा वापर करता येणार नाही. गुरुवारपासून या...
Read Moreअलिबाग तालुक्यातील किहीम कनकेश्वर परिसरात उघडकीस आलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमधून रायगड पोलिसांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या टोळीचा छडा लागला आहे. कोकेन रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून आणखी पाच जणांना अटक केली आहे. यात दोन नायजेरीयन नागरिकांचा समावेश असून हे कोकेनचे पुरवठादार आहेत. त्यांच्याकडून ५० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. अलिबागमध्ये हायप्रोफाईल...
Read Moreराहुल गांधी यांनी चार पानी राजीनामा लिहून पक्षाकडे सोपवला. यामध्ये राहुल गांधी यांनी त्यांची संपूर्ण भूमिका मांडली आहे. या निर्णयाचं काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांनी समर्थन केलं आहे. असा निर्णय घ्यायला धाडस लागतं असं प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे. तसेच माझा या...
Read Moreकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर राहणार आहेत. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणाची सुनावणी शिवडी न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीला राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार आहेत. आज सकाळी साडे...
Read More