कर्नाटकातलं काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आलंय. आत्तापर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा धाडलाय. जेडीएसचे नेते एच विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत सरकारमध्ये सहभागी असलेल्या १४ आमदारांनी राजीनामा सोपवलाय. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. उद्या सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे....
Read Moreबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘बाटला हाऊस’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. २६ सेकंद असलेला हा टीझर २००८ मधील बाटला हाऊस या सत्य घटनेवर आधारित आहे. टीझरमध्ये काही बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजासह काही सीन दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाचा टीझर शेअर करत जॉनने ‘११ वर्षांनंतरही बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज कानात गुंजत...
Read Moreमुंबईतील मरिन लाईन्सच्या समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी याठिकाणी शोधकार्य सुरू केले आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोर पकडला आहे. मरिन लाईन्सच्या समुद्र किनारी गेलेले दोन जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे....
Read Moreमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचाऱ्याला चिखलाने आंघोळ घातल्यानंतर आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. निेतेश राणेंना ९ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. आता नितेश राणेंच्या या कृत्याबद्दल अभियंताही आक्रमक झाले आहेत. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रकाश शेडेकर यांना चिखलाची अंघोळ घालून बांधून ठेवल्याप्रकरणीचा सर्व अभियंतांकडून संताप होत आहे....
Read Moreजालना जिल्ह्यातील शेलुद येथील धामणा धरण परिसरात झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्तांच्या पाहणीनंतर धरण परिसरात सुरक्षित उपाययोजना म्हणून नागरिकांच्या स्थलांतरासंदर्भात अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर धरण क्षेत्रात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा...
Read More- 181 Views
- July 06, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!
सोशल मीडियावर सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळतेय. पायाने पहिल्याच प्रयत्नात बाटलीचं झाकण उडवायचं असं काहीसं हे चॅलेंज आहे. ऐकायला जरी हे सोपं वाटत असलं तरी करायला मात्र ते तितकंच अवघड आहे. बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हे आव्हान स्वीकारलंय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनीही हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न...
Read Moreभाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार केला. यावेळी भाजपने आयात केलेल्यांना संधी दिली. त्यामुळे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वकीयांवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट दिले किंवा नाही दिले त्याची चिंता नाही, असे खडेबोल सुनावले. दरम्यान, एकीकडे काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांना सरकारकडून...
Read Moreपंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पीएनबी बँकेला ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहेत. नीरव मोदी प्रकरणातील हा भारतातला पहिलाच निकाल आहे....
Read Moreभारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे. या दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या पत्रकारने धोनीला गाठून त्याला...
Read Moreदेशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सकाळी काळे ढग गोळा झाले होते. मुसळधार पावसानंतर आता आकाश पुन्हा निरभ्र झाले आहे. गेल्या आठवड्यातच आलेल्या सलग पावसामुळे मुंबई तुंबली होती. मुंबईकरांच्या विकेंडही पावसात जाणार असल्याचे सकाळी झालेल्या पावसामुळे वाटु लागले आहे. आज दुपारी मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे....
Read More