रत्नागिरीतल्या चिपळूमध्ये असलेले तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे फुटले असा जावईशोध लावणारे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आणि आनंद परांजपे यांनी खेकडे पकडून ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. हेच ते खेकडे आहेत ज्यांनी धरण फोडले...
Read Moreमोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. याच्या दुसऱ्या दिवशीच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका पाहायला मिळाला. शनिवारी दिल्लमीध्ये पेट्रोलच्या किंमतीत 2.45 प्रति लीटरने वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 72.96 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोलच्या किंमती सोबत डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलच्या किंमतीत 2.36 रुपये...
Read More12