मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान सव्वा तीनच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे ठिकठिकाणी थांबल्या असल्याची लोहमार्ग प्रशासनाची माहिती दिली आहे. तर अन्य सर्व गाड्या कर्जत स्टेशनवर थांबवल्या असल्याची...
Read Moreमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दुपारी दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक आणि पुणे प्रादेशिक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दुपारी १२ ते २ यावेळेत पुणे लेनवर हा ब्लॉक असणार असून वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. द्रुतगती मार्गावर ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे (फलक) कामकाज...
Read Moreलालबाग येथील पुलावर सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारात एक ट्रक पुलाच्या थेट कठड्यावर चढला. सुदैवाने ट्रक खाली पडला नाही. मात्र, या प्रकारामुळे दादरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला. अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती....
Read Moreपश्चिम बंगाल में एक बार फिर पुलिस और भारतीय जनता पार्टी के समर्थकों में झड़प की खबर है. पूर्वी मिदनापुर के पाटशपुर में बीजेपी कार्यकर्ताओं को कथित तौर पर तृणमूल कांग्रेस के कार्यकर्ताओं द्वारा रोकने पर यह बवाल हुआ. बीजेपी कार्यकर्ता आगामी 9 अगस्त को ‘सिंडिकेट राज’ के खिलाफ...
Read Moreभोकरदन तालुक्यातील तिसऱ्या धरणालाही गळती सुरु झाली आहे. मुसळधार पावसाने पाटबंधारे विभागाची पोलखोल केली आहे. भोकरदन तालुक्यातील पद्मावती या मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीलाही तडे गेल्याचं उघड झालं आहे. या प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला तडे गेल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. काल या धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाल्यानं धरणात...
Read Moreकर्नाटक में विधायकों के लगातार इस्तीफों से बीजेपी में सरकार बनाने की उम्मीदें परवान पर हैं तो ऐसे में कुमारस्वामी सरकार को संकट से बचाने के लिए कांग्रेस ने बड़ा दांव चला है. कांग्रेस ने अपने मौजूदा मंत्रियों से इस्तीफा दिला दिया है और बागी हुए पार्टी के विधायकों...
Read Moreचंद्रपुरातल्या चिमूर वनक्षेत्रात एका वाघिणीचा आणि दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. चिमूर वनक्षेत्रातील मेटेपार गावातल्या नाल्याजवळ हे तीन मृतदेह आढळले आहेत. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेटेपार गावातला एक गावकरी नाल्याजवळ असलेल्या जांभळच्या झाडाजवळ जांभळं काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला तीन वाघांचे मृतदेह दिसले. याबाबत त्याने...
Read Moreईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत...
Read Moreकायदेशीर प्रक्रियेला बगल देत मनमानी पद्धतीने ठाणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता आणि साइट सुपरवायझर या पदांवर ५० जणांची कंत्राटी पद्धतीने भरती केली असून हा भरती घोटाळा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. पालिकेत कोणत्याही स्वरूपाची भरती ही आस्थापना विभागामार्फत करणे अपेक्षित असताना ठाणे पालिका प्रशासनाने ‘कंत्राटी कामगार भरती समिती’ अशी स्वतंत्र...
Read Moreपाऊस सुरु झाला आणि जागोजागी रस्त्यांवर खड्डे दिसायला लागले. शिवनाले व्हिलेज रस्त्यावरुन खड्डे वाचवत सतीश साकरे जात होते. मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. पण खड्ड्यांची समस्या गंभीर असून ती वेळीच सुटणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट दर्जाचे...
Read More