उपजिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती सादर ठेवीदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावासायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या शहराच्या वेगवेगळ्या भागात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार...
Read Moreमरिन ड्राइव्हजवळ समुद्रात शनिवारी दुपारी बुडालेल्या १४ वर्षीय साहिल खानचा मृतदेह अखेर २४ तासांनंतर सापडला. त्याचा मृतदेह जीटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.
Read Moreजम्मू आणि काश्मीर येथील पर्वतरांगांमध्ये सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अमरनाथ यात्रेविषयी पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पवित्र यात्रेसाठी लागणाऱ्या पूर्वतयारी आणि एकंदर परिस्थिती पाहता याचे सर्वाधिक परिणाम हे स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत असल्याचं मत त्यांनी रविवारी मांडलं. जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली....
Read More- 166 Views
- July 08, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठार
उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे ज्यामुळे २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत...
Read More