औरंगाबादकरासाठी आता एक चांगली बातमी येत आहे. औरंगाबाद येथून पुढील दोन महिन्यात औरंगाबाद-दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. याबद्दलचेआश्वासन दहा विमान कंपनीने औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिले आहे. औरंगाबादेतून विमानसेवा वाढवण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयांच्या सचिवांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विमान कंपन्यांची बैठक झाली. या...
Read Moreचिखलफेक आंदोलन केल्याबद्दल माझ्यावर टीका होते आहे. हे आंदोलन कुणाला आवडो किंवा न आवडो बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना हे आंदोलन नक्कीच आवडलं असतं असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना अटक करण्यात आली होती....
Read MoreThe US lawmakers Wednesday passed a Bill aimed at lifting the current seven percent country-cap on issuing Green Cards, a development which would benefit thousands of highly-skilled Indian IT professionals. A Green Card allows a person to live and work permanently in the US. Passed by the US House...
Read Moreकाँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत...
Read More