लाहोरमधील एका दहशतवादविरोधी न्यायालया (एटीसी) ने जमात- उद- दावाचा म्होरक्या हाफिज सईदसह तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. एका मदरशाच्या जमिनीचा बेकायदा कामांसाठी वापर केल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाने हाफिज सईदसह हाफिज मसूद,...
Read More- 165 Views
- July 15, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने केली १९ वर्षीय तरुणीची हत्या
चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशी परिहार असे १९ वर्षीय मृत तरुणीचे नाव असून तिची हत्या करणारा तिचा प्रियकर अशरफ शेख याचा पोलिसांनी अटक केली आहे. आपली प्रेयसी इतर मुलांशी बोलते म्हणून त्यामुळेच चारित्र्याच्या संशयावरुन आपणच तिची हत्या केल्याची कबूली...
Read More- 158 Views
- July 15, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on 2 बेपत्ता बालमित्रांचे मिठागर खाडीत आढळले मृतदेह
शनिवारी(दि.13) सायंकाळपासून अचानक बेपत्ता झालेल्या १५ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी कोपरीतील मिठागर खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी वर्तविला आहे. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम विनोद...
Read Moreदरवर्षी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची संख्या पाहता या भागातील रस्ते वाहतुकीचे असंख्य प्रश्न तातडीने सोडवले जाण्याचीच मागणी वारंवार केली जात होती. त्याच धर्तीवर आता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारं एक वृत्त समोर आलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ येथील बाह्यवळण पुलाच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे...
Read Moreउत्तर प्रदेशातील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्या मुस्लिमांना अनेक बायका असतात तसंच मोठ्या प्रमाणात मुलं असतात त्यांची वृत्ती प्राण्यांची असते असं धक्कादायक वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मुस्लिम धर्मात लोक...
Read Moreमुंबईत नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात आहे. महापालिकेच्या या मोहिमेला मुंबईकरांनीही साथ दिली आहे. असं असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसवत चक्क नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा...
Read Moreरत्नागिरीतील संगमेश्वर, चिपळूणात तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. सह्याद्री खोऱ्यातील 32 गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क तुटल्याचे समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून तिथली वाहतूक वळविण्यात आली आहे. या...
Read Moreशिक्षण क्षेत्रात धोरणात्मक बदल केले जात आहेत. त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत आहे. शिक्षण संस्था चालविणे कठीण झाले आहे. गेल्या चार वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे शिक्षण व्यवस्था ढासळली आहे. मराठी शाळा बंद होण्याला शिक्षण संस्था नाही तर सरकार जबाबदार आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष व...
Read Moreअहमदाबादमध्ये राईड तुटल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबादमधील कांकरिया अम्यूजमेंट पार्कमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. राईट सुरु असताना अचानक राईट तुटली आणि खाली कोसळली. पोलमधील वेल्डिंग तुटल्याने दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ३०...
Read Moreभारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे थांबवण्यात आलं. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. उड्डाण घेण्यासाठी ५६ मिनिटं बाकी असताना इस्रोनं तांत्रिक अडचणीमुळे ही मोहिम थांबवण्याची घोषणा केली. उड्डाणानंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची...
Read More