Menu
tanaxcvbcsa1

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी तानसा धरण काठोकाठ भरून वाहू लागलं. याअगोदर तुळशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला होता. शहापूरजवळ असणाऱ्या तानसा तलावातून मुंबईला दर दिवशी सुमारे...

Read More
3426cbvbshrf

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरासह साखर कारखाना, त्यांच्या पुण्याच्या मुला-मुलींचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या घरावरही आयकर विभागाच्या...

Read More
ev2_17zxcvx30506_618x347

GST कौंसिल की आज एक महत्वपूर्ण बैठक होने जा रही है जिसमें इलेक्ट्र‍िक वाहनों पर टैक्स रेट कम करने को मंजूरी मिल सकती है. इसके अलावा वस्तु एवं सेवा कर (GST) परिषद कई अन्य महत्वपूर्ण मसलों पर भी चर्चा करेगी. वित्त मंत्रालय के अनुसार, जीएसटी परिषद की यह 36वीं...

Read More
Eacvbxbquake

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात काल रात्री सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. रात्री १ ते पहाटे तीनच्या दरम्यान रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे दोन धक्के तर २.८ आणि २.९ तीव्रतेचा एक एक धक्का बसल्याने नागरिक पुन्हा एकदा दहशतीत आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत...

Read More
3425xcbxcb74-rains

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, सहजानंद चौक, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसारत पाणी साचले आहे. मात्र कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ओस्टीन नगरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठा नाला...

Read More
Translate »