विक्रोळी-घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या पालिकेच्या उघड्या गटारात पडून एक इसम वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावरून चालणारा एक व्यक्ती मोठ्या गटारात पडत असल्याचे काहीजणांनी पाहिले. यानंतर संबंधित लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवले. अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपतकालीन विभागाच्या पथकाने या ठिकाणी शोध...
Read Moreनागपूरमध्ये काही लोकांकडून एका ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधीचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयात रविवारी हा प्रकार घडला. संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक विक्की सुनील आगलावे या चालकाला...
Read Moreकाश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असतानाच जम्मू-काश्मीरमधील घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना मंगळवारी दिल्लीत तातडीच्या बैठकीसाठी बोलावले आहे. दरम्यान, काश्मीरमधील चार व्यापाऱ्यांवर रविवारी ‘एनआयए’ने छापे घातले. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होण्याची शक्यता आहे. सरचिटणीस (संघटन) बी....
Read More- 207 Views
- July 29, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुंबईत २७ वर्षीय तरुणाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मित्रांनीच कट रचून मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला ठार केलं. नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश त्याच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करत होता. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे...
Read More