नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडताच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्दी ताप, खोकला अशा आजारांसह स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या बघता जिल्हा प्रशासननही हादरून गेलं आहे. आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. नाशिक शहरात मुसळधार पाऊस होत नाही तोच स्वाइन...
Read Moreभारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये ३ ऑगस्टपासून मालिकेला सुरूवात होणार आहे. टी-२- मालिकेपासून भारताची या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघातील कर्णधार आणि उपकर्णधारांमध्ये वाद असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये होत्या. विंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने आमच्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला...
Read Moreमुंबईमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे उघडय़ा गटारांत पडून अनेकांनी जीव गमावल्यानंतर नागपुरातील उघडय़ा गटारांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागात आयआरडीपी, महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचे एकूण ३८ हजार गटारे आहेत. महापालिकांतर्गत विविध भागात सात हजारांवर गटारे किंवा नाल्याचा काही भाग मोकळा असून पावसाळ्याच्या दिवसात या...
Read Moreअगर आप शॉपिंग में ठगी का शिकार हुए हैं तो यह खबर आपके काम की है. मोदी सरकार ने ग्राहकों के हितों के संरक्षण (Protection of Interests of Consumers) के लिए एक ऐसे कानून को अमलीजामा पहनाया है, जिसमें ग्राहक को यह अधिकार होगा कि अगर वह उत्पाद से...
Read Moreकेंद्रीय मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लवकरच संसदेत विधेयक मांडण्यात येणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या (सरन्यायाधीश वगळता) 30 वरुन 33 करण्यावर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमत झालं. त्यानंतर याबाबतचं विधेयक संसदेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला...
Read MoreOn the eve of the launch of his mass outreach programme aimed at building a momentum ahead of the assembly elections, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on Wednesday reiterated the BJP and the Shiv Sena would contest together unlike 2014. Speaking at a function after inducting four MLAs of...
Read Moreकरमाळा येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते आहे. इमारतीमध्ये डेंटल हॉस्पिटल आणि खाली बँक ऑफ महाराष्ट्राचं कार्यालय आहे. बँकेचे काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळते आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखालून ७ जणांना बाहेर काढण्यात...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबासमवेत नवी मुंबईतील पक्षाचे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी, किमान अकरा नगरसेवकांनी राष्ट्रवादीतच कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्याचप्रमाणे तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह सहा-सात नगरसेवक भाजपपेक्षा शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाईक...
Read Moreजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांची सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 16 जुलै 2018 रोजी सीबीआयने फारूक अब्दुल्ला आणि अन्य तीन जणांविरोधात जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील...
Read Moreदोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली. मोहनेमधील यादव नगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी स्थानिक तरूणांनी धाव घेतली. त्यांनी चाळीस ते पन्नास लोकांची सुटका केली. यात एका सहा महिन्यांच्या मुलाचाही समावेश होता. सहा महिन्यांच्या चिमुकल्याला...
Read More