Menu
Untadwdwaadwdwawditled-10-20

रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीवर शासनाने भर दिला असून नेरुळ ते भाऊचा धक्का जलप्रवास दृष्टिक्षेपात आला आहे. नेरुळ जेट्टीचे निम्मे काम पूर्ण झाले असून मार्च २०२० पर्यंत जलप्रवासासाठी जेट्टी तयार असेल असा विश्वास सिडकोने दाखविला आहे. त्यामुळे पुढील वर्षांत नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास फक्त ३० मिनिटांत शक्य...

Read More
702xcvb82371

मुंबई लोकलवरील दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा बलाने विशेष योजना हाती घेतली आहे. योजनेत स्थानकांदरम्यान गस्त घालणे, झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करणे, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानक परिसरात वारंवार दगडफेकीच्या घटना होणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आला आहे. लवकरच शक्य...

Read More
adwadwadwadw11-16

शहराअंतर्गत वाहतुकीसाठी ‘जनसायकल’ योजनेच्या यशानंतर भाडेतत्त्वावर पर्यावरणपूरक ‘ई बाइक’ योजना नेरुळ विभागात महापालिकेने ४ जुलैपासून सुरू केली आहे. यालाही नवी मुंबईकर पसंती देत आहेत. तेरा दिवसांत ५०१० फेऱ्या झाल्या आहेत. ‘युलू’ सायकलप्रमाणेच अ‍ॅपवर ती भाडय़ाने घेता येत असून पहिल्या दहा मिनिटांसाठी २० रुपये आकारले जात आहेत. १८ वर्षांखालील मुलांना...

Read More
_f48a114zxcvbdb2-acd0277ecbef

आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री शोभा यांचं बुधवारी अपघाती निधन झालं. टेलिव्हिजन विश्वातील कारकिर्दीसाठी त्या ओळखल्या जात होत्या. ‘मगालू जानकी’ या कार्यक्रमामुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. टेलिव्हिजन कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते टीएन सीताराम यांनी फेसबुक पोस्टद्वारे गुरुवारी ही दु:खद बातमी दिली. कन्नड भाषेत पोस्ट लिहित आणि...

Read More
Praadwawdawdaddeep

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ४ जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. २००८ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच २०१७ मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले....

Read More

बेंगलुरु: कर्नाटक में कांग्रेस-जेडीएस की सरकार रहेगी या जाएगी, इस पर सभी की निगाहें लगी हुई हैं. इस बीच सत्‍ता हासिल करने का ‘नाटक’ राज्‍य में बढ़ता जा रहा है. विधानसभा स्‍पीकर ने पहले व‍िश्‍वासमत हासिल करने के लिए गुरुवार का दिन तय किया, लेकिन शाम होते होते सदन...

Read More
chawdadwawdakan

मागिल वर्षी चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार झाला होता. तेव्हा काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली आहे. दरम्यान यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे...

Read More
Punedsw-train

पुण्यात खडकीजवळ बोपोडीत जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर रेल्वेचे इंजिन रस्त्यावर आल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अचानक रस्त्यावर रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. रेल्वे इंजिन रस्त्यावर आले तेव्हा कोणताही कर्मचारी वाहतुक थांबविण्यासाठी हजर नव्हता. त्यामुळे रत्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. खडकी भागात दारुगोळा निर्मितीचा कारखाना...

Read More
4073xcvb-rath-trains

गरीबों और लोअर मिडिल क्लास को सस्ते में एसी की रेल यात्रा कराने वाली गरीब रथ एक्सप्रेस बहुत जल्द बीते दिनों की बात हो जाएगी. यानी रेल मंत्रालय बहुत जल्द देशभर में संचालित हो रही गरीब रथ एक्सप्रेस को बंद करने जा रहा है. रेल मंत्रालय की तरफ से...

Read More
Untiadadwawtled-2

ईएसआयसी ( कर्मचारी राज्य विमा निगम) सुविधा प्राप्त असलेल्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ही सुविधा ज्या कर्मचाऱ्यांना लागू होते अशांना आता सुपर स्पेशलिटी रूग्णालायात उपचार घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागणार नाही. ईएसआयसी सदस्य बनल्याच्या पहिल्यादिवसापासूनच हे कर्मचारी व त्यांच्यावर अबलंबून असलेल्यांना आता सुपर स्पेशलिटी रूग्णालयात उपचार घेता...

Read More
Translate »