गोरेगाव येथे गटराच्या मॅनहोलमध्ये दीड वर्षाचा मुलगा बुडून तेरा तास उलटूनही त्याचा शोध न लागल्याने स्थानिकांचा संतापाचा पारा चढला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर या परिसरात येण्यापूर्वीच स्थानिकांनी गोरेगावमध्ये आंबेडकर चौकात रास्तारोको करून हा संपूर्ण रस्ता अडवून धरला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. मालाडच्या गोरेगाव-मुलुंड लिंक...
Read Moreपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. २२ जुलै रोजी ही भेट होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र...
Read Moreऔरंगाबादकरासाठी आता एक चांगली बातमी येत आहे. औरंगाबाद येथून पुढील दोन महिन्यात औरंगाबाद-दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. याबद्दलचेआश्वासन दहा विमान कंपनीने औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिले आहे. औरंगाबादेतून विमानसेवा वाढवण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयांच्या सचिवांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विमान कंपन्यांची बैठक झाली. या...
Read Moreचिखलफेक आंदोलन केल्याबद्दल माझ्यावर टीका होते आहे. हे आंदोलन कुणाला आवडो किंवा न आवडो बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना हे आंदोलन नक्कीच आवडलं असतं असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना अटक करण्यात आली होती....
Read MoreThe US lawmakers Wednesday passed a Bill aimed at lifting the current seven percent country-cap on issuing Green Cards, a development which would benefit thousands of highly-skilled Indian IT professionals. A Green Card allows a person to live and work permanently in the US. Passed by the US House...
Read Moreकाँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत...
Read Moreकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी बंगळुरहून आलेले डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना कलिना गेस्ट हाऊसला पोलिसांनी नेले आहे. कर्नाटकाती बंडखोर आमदार रनेसाँ हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. शिवकुमार यांच्यामुळे आमच्या जीवाल धोका असल्याचे...
Read MorePro-Khalistani group The Sikhs for Justice was on Wednesday banned by the government for its alleged anti-national activities, officials said. US-based The Sikhs for Justice (SFJ) pushes for Sikh Referendum 2020 as part of its separatist agenda. A meeting of the Union Cabinet decided to declare SFJ as outlawed...
Read Moreगेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अजुनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. अजूनही मराठवाडा कोरडाच असून अमरावती आणि नागपूर विभागातही पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एकीकडे कोकण, पुणे, नाशिक विभागांतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने या भागातील धरणे पाणी घेत तृप्त होत आहेत,...
Read Moreकॉटनग्रीन-शिवडीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे एक लोकल गाडी थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली आहे. ऐन गर्दीच्यावेळी हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकल सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून या दोन स्थानकांदरम्यान बंद पडली आहे. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर खोळंबा झाला आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर...
Read More