Menu
Tigreadadwadsss

चंद्रपुरातल्या चिमूर वनक्षेत्रात एका वाघिणीचा आणि दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. चिमूर वनक्षेत्रातील मेटेपार गावातल्या नाल्याजवळ हे तीन मृतदेह आढळले आहेत. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेटेपार गावातला एक गावकरी नाल्याजवळ असलेल्या जांभळच्या झाडाजवळ जांभळं काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला तीन वाघांचे मृतदेह दिसले. याबाबत त्याने...

Read More
Raj-Thackawdawawderay-4

ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत...

Read More
70xzcvx117363

कायदेशीर प्रक्रियेला बगल देत मनमानी पद्धतीने ठाणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता आणि साइट सुपरवायझर या पदांवर ५० जणांची कंत्राटी पद्धतीने भरती केली असून हा भरती घोटाळा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. पालिकेत कोणत्याही स्वरूपाची भरती ही आस्थापना विभागामार्फत करणे अपेक्षित असताना ठाणे पालिका प्रशासनाने ‘कंत्राटी कामगार भरती समिती’ अशी स्वतंत्र...

Read More
3406xcvbxc11-0807bhiwiandi

पाऊस सुरु झाला आणि जागोजागी रस्त्यांवर खड्डे दिसायला लागले. शिवनाले व्हिलेज रस्त्यावरुन खड्डे वाचवत सतीश साकरे जात होते. मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. पण खड्ड्यांची समस्या गंभीर असून ती वेळीच सुटणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट दर्जाचे...

Read More
DS-Ksfedulkarni-1

उपजिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती सादर ठेवीदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावासायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या शहराच्या वेगवेगळ्या भागात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार...

Read More
70122cbncv362

मरिन ड्राइव्हजवळ समुद्रात शनिवारी दुपारी बुडालेल्या १४ वर्षीय साहिल खानचा मृतदेह अखेर २४ तासांनंतर सापडला. त्याचा मृतदेह जीटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

Read More
3405xcvbxmarnathmehb

जम्मू आणि काश्मीर येथील पर्वतरांगांमध्ये सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अमरनाथ यात्रेविषयी पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पवित्र यात्रेसाठी लागणाऱ्या पूर्वतयारी आणि एकंदर परिस्थिती पाहता याचे सर्वाधिक परिणाम हे स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत असल्याचं मत त्यांनी रविवारी मांडलं. जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली....

Read More
awdawdawdadwadwAccident

उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे ज्यामुळे २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत...

Read More
Unadwadwdawawtitled-7-5

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शहरात संमिश्र स्वागत करण्यात आले आहे. मध्यमवर्गीयांसाठी विशेष काही नसल्याने आणि त्यातच इंधनाचे दर वाढणार असल्याने नाराजी व्यक्त होत असताना स्टार्टअप कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांसाठी असलेल्या तरतुदींमुळे समाधान व्यक्त होत आहे. नागरी सहकारी बँकांसाठी निराशाजनक नेहमीप्रमाणेच सरकारी बँकांना...

Read More
pundsadsawde-uni

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात...

Read More
Translate »