विक्रोळी-घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या पालिकेच्या उघड्या गटारात पडून एक इसम वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावरून चालणारा एक व्यक्ती मोठ्या गटारात पडत असल्याचे काहीजणांनी पाहिले. यानंतर संबंधित लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवले. अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपतकालीन विभागाच्या पथकाने या ठिकाणी शोध...
Read Moreनागपूरमध्ये काही लोकांकडून एका ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधीचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयात रविवारी हा प्रकार घडला. संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक विक्की सुनील आगलावे या चालकाला...
Read Moreकाश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असतानाच जम्मू-काश्मीरमधील घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना मंगळवारी दिल्लीत तातडीच्या बैठकीसाठी बोलावले आहे. दरम्यान, काश्मीरमधील चार व्यापाऱ्यांवर रविवारी ‘एनआयए’ने छापे घातले. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होण्याची शक्यता आहे. सरचिटणीस (संघटन) बी....
Read More- 167 Views
- July 29, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुंबईत २७ वर्षीय तरुणाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मित्रांनीच कट रचून मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला ठार केलं. नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश त्याच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करत होता. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे...
Read Moreलोणावळा शहर परिसरात मागील ४८ तासात ६३३ मीली मीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार आणि शनीवारी पावसाने लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांमध्ये लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढल्यानंतर आज (रविवार) सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जोरदार पावसामुळे या विकेण्डला भुशी धरणाकडे जाणारी गर्दी ओसरल्याचे...
Read Moreदुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.28) दुसऱ्यांदा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं. ‘चांद्रयान-२ पूर्णतः भारतीय रंगात न्हाऊन निघालेली मोहीम आहे. ते एक संपूर्णपणे स्वदेशी...
Read Moreबिग बॉस मराठी पर्व २मध्ये काही दिवसांपूर्वीच आजारपणाचे कारण देऊन घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची घरात पुन्हा एण्ट्री झाली. त्यामुळे घरातील काही सदस्यांना आनंद झाला तर काहींना शिवानीचे येणे आवडले नाही. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी...
Read Moreशनिवारी मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणांना मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान विभागातर्फे पावसाचा जोर रविवारीही जास्त असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागातर्फे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्हयांना रेड अलर्ट देण्यात आला आहे....
Read MoreIn yet another incident which points towards deteriorating situation of law and order in Haryana, a group of schoolgirls has recently moved the Haryana and Punjab High Court, asking it for protection from harassment that they have been facing every day on their way to school. The petition filed...
Read Moreबीते दिनों एक्टर राहुल बोस का एक वीडियो वायरल हुआ जिसमें उन्होंने चंड़ीगढ़ की एक होटल का दो केलों का 442 रुपए का बिल दिखाया था, लेकिन अब आज राहुल के जन्मदिन पर उनके इस वीडियो पर सरकार के एक्शन की खबर सामने आ रही है. जी हां, एक्टर...
Read More