Menu
tanaxcvbcsa1

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी तानसा धरण काठोकाठ भरून वाहू लागलं. याअगोदर तुळशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला होता. शहापूरजवळ असणाऱ्या तानसा तलावातून मुंबईला दर दिवशी सुमारे...

Read More
3426cbvbshrf

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरासह साखर कारखाना, त्यांच्या पुण्याच्या मुला-मुलींचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या घरावरही आयकर विभागाच्या...

Read More
ev2_17zxcvx30506_618x347

GST कौंसिल की आज एक महत्वपूर्ण बैठक होने जा रही है जिसमें इलेक्ट्र‍िक वाहनों पर टैक्स रेट कम करने को मंजूरी मिल सकती है. इसके अलावा वस्तु एवं सेवा कर (GST) परिषद कई अन्य महत्वपूर्ण मसलों पर भी चर्चा करेगी. वित्त मंत्रालय के अनुसार, जीएसटी परिषद की यह 36वीं...

Read More
Eacvbxbquake

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात काल रात्री सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. रात्री १ ते पहाटे तीनच्या दरम्यान रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे दोन धक्के तर २.८ आणि २.९ तीव्रतेचा एक एक धक्का बसल्याने नागरिक पुन्हा एकदा दहशतीत आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत...

Read More
3425xcbxcb74-rains

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, सहजानंद चौक, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसारत पाणी साचले आहे. मात्र कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ओस्टीन नगरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठा नाला...

Read More
342541-265998abhol-st-bus-in-konkan

गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी दोन्ही बाजूंचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी केली. एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२००...

Read More
amitshcbxcb1000_6

Union Home Minister Amit Shah defended the Unlawful Activities (Prevention) Amendment Bill, 2019 in the Lok Sabha today and said that the top priority of the Modi government is to ‘uproot terrorism.’ He said that even when the NDA was in the Opposition, it still used to back tough...

Read More
SinhgaxcbxcExpress

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ही वाहतूक बंद असणार आहे. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचं काम होणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी...

Read More
34252zxcvc7-nagpur

क्राईम सिटी अशी ओळख होत चाललेल्या नागपुरात गेल्या १२ तासांत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी बाजार परिसरात फळ-भाजी दलालाची बाजारात हत्या करण्यात आली. सुभाष मोहुर्ले असं मयताचं नाव आहे. सुभाष मंगळवारी संध्याकाळी बाजारात आला असताना मारेकऱ्यांनी सत्तूर आणि रॉडनं त्याच्यावर हल्ला केला. बाजार सुरु असताना अनेकांच्या देखत...

Read More
34zxcvv02-arityfielaraig

पावसानं पाठ फिरवल्यामुळे सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचं ठरवलं खरं… पण सोलापुरात कृत्रिम पावसाचा या मोसमातला पहिलाच प्रयोग सपशेल फसलाय. विमानानं तब्बल दोनशे किलोमीटर घिरट्या घालूनही पाऊस पाडण्यासाठी पोषक ढग न आढळल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला. त्यामुळे सोलापूरकरांचा हिरमोड झालाय. कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकराच्यावतीने सोलापुरात उभारण्यात...

Read More
Translate »