अपराध समाचार
ठाण्यात मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
- 275 Views
- August 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ठाण्यात मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
- Edit
शहरातील कळवा भागतील मनिषानगरमध्ये धक्कादायक घटना घडली. येथे राहणारे प्रशांत पारकर यांची पत्नी प्रज्ञा पारकर (३९) हिने मुलगी श्रुती पारकर (१८) हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रज्ञा यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी एक चिठ्ठी घरात पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
प्रशांत पारकर हे पत्नी प्रज्ञा आणि मुलगी श्रुती असे कळवा येथे राहत होते. शुक्रवारी सकाळी प्रशांत हे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडले. ते व्यायामशाळेत नेहमीप्रमाणे गेले. त्यानंतर घरी पत्नी प्रज्ञा आणि मुलगी श्रुती या दोघीच घरी होत्या. ज्यावेळी प्रशांत हे व्यायामशाळेतून घरी परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पाया खालची जमीन सरकले. समोरचा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. श्रुती बेशुद्ध अवस्थेत दिसली तर पत्नी प्रज्ञा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रशांत यांनी याबाबत कळवा पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रज्ञा हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना घरामध्ये सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने श्रुतीच्या हत्येची कबुली दिली आहे. तसेच आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत म्हटले आहे, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. तिने श्रुतीचा खून का केला आणि आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. अधिक तपास सुरु आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वहीं चीन ने भी भारत और पाकिस्तान से अपने विवादों को सुलझाने के लिए बातचीत करने का आग्रह किया. बता दें कि चीन की यह प्रतिक्रिया पाकिस्तान के विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी के चीन से परामर्श के लिए पहुंचने के बाद शुक्रवार को आई.
पाकिस्तान के विदेश मंत्री कुरैशी, भारत की ओर से जम्मू-कश्मीर के विशेष दर्जे को रद्द किए जाने के मद्देनजर अगला कदम लेने के लिए चीन से राय लेने पहुंचे हैं. चीन विदेश मंत्रालय ने कहा कि हम पाकिस्तान और भारत से बातचीत के जरिए विवाद को सुलझाने व संयुक्त रूप से शांति एवं स्थिरता को कायम रखने का आह्वान करते हैं.
चीन ने अनुच्छेद 370 के तहत जम्मू-कश्मीर का विशेष दर्जा वापस लेने के फैसले का प्रत्यक्ष रूप से जिक्र नहीं करते हुए कहा, प्राथमिकता यह है कि प्रासंगिक पक्ष को चाहिए कि वह यथास्थिति को एकतरफा बदलने से बाज आए और तनाव न बढ़ाए.
बता दें कि भारत ने शुक्रवार को कहा कि अब पाकिस्तान को जम्मू एवं कश्मीर के सच को स्वीकार कर लेना चाहिए और उसे भारत के आंतरिक मामलों में दखल देना पूरी तरह बंद कर देना चाहिए. विदेश मंत्रालय के प्रवक्ता रवीश कुमार ने कहा कि जम्मू एवं कश्मीर से विशेष राज्य का दर्जा वापस लिए जाने के बाद पाकिस्तान को चिंता है कि अब वह वहां कश्मीरी लोगों को गुमराह कर आतंक के लिए प्रेरित नहीं कर सकेगा.