Menu

अपराध समाचार
हप्ता न दिल्यामुळे नवी मुंबईत पोलिसाची हॉटेल मालकाला मारहाण

nobanner

नवी मुंबईच्या खारघर परिसरातील एका हॉटेल मालकावर हप्ता न दिल्याच्या रागातून स्थानिक पोलिस निरीक्षकाकडून मारहाण करण्यात आली आहे. पोलिसानी हॉटेलमध्ये जाऊन मालकाला मारहाण करतानाचा घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. खारघर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर मारहाण केल्याचा आरोप हॉटेल मालकाकडून करण्यात आला आहे. हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसाने मारहाण केल्याचं हॉटेल मालकाचं म्हणणं आहे.

शुक्रवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घटली आहे.