Menu
tripal-awdnew

राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले असले तरीही मुस्लीम महिलांना तलाक देण्याचे प्रकार सुरूच आहेत. आग्रा येथे दहा मुलांच्या आईला 25 वर्षानंतर ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली आहे. मथुरामधील सुहागनगरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजता ही महिल पतीविरोधात तक्रार देण्यासाठी...

Read More
Untiawdstled-18-1

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने राज्य सरकारने पाच वर्षांत विविध विकास कामे करून शहराचा चेहरामोहरा बदलला. आता ही कामे घेऊनच महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून लोकांचे पुन्हा आशीर्वाद मिळवण्यासाठी जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचभवुन येथे स्वागत सभे दरम्यान केले. संविधान बदलणार नाही, असे त्यांनी संविधान चौकातील...

Read More
ind-vs-padsdaaddawk

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये क्रिकेटला इंग्लंडच्या रूपाने नवा विश्वविजेता मिळाला. न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून त्यांनी सामना जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत गारद झाला. तर भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान मात्र सलामीच्या फेरीतच स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचा प्रशिक्षक बदलण्यात यावा, असा सूर चाहत्यांमध्ये दिसून येत आहे....

Read More
ias-bashwadadwadweer

भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारने बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला. के.एम.बशीर (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते एका मल्याळम वर्तमानपत्रात ब्युरो चीफ पदावर कार्यरत होते. तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. २०१२ बॅचचे आयएएस अधिकारी असणारे श्रीराम वेंकटरामन...

Read More
Translate »