Menu
Navdeawdawdadwep-Saini

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, नवोदीत युवा गोलंदाज नवदीप सैनीचं कौतुक केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात नवदीपने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना नवदीपने विंडीजच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. महत्वाची गोष्ट म्हणजे कायरन पोलार्डसारखा आक्रमक फलंदाज समोर असतानाही नवदीपने सामन्याच्या अखेरच्या षटकात त्याला चकवत षटक...

Read More
Nasawdawdawdwdhik

मुंबई आणि उपनगरे तसेच कल्याण, अंबरनाथ आणि वसई – विरार परिसरात पावसाने दोन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. काल सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही विश्राम घेतलेला नाही. त्यामुळे कुर्ला, सायन, सांताक्रूझ या परिसरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा देखील ठप्प असून पश्चिम मार्गावरील...

Read More
el-pasawdawdwdawdso

अमेरिकेच्या टेक्सास शहरात शनिवारी एका अज्ञात हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात २० लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासच्या एल पासो परिसरात वॉलमार्टमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात २४ पेक्षा अधिक जण जखमीदेखील आहेत. हा हल्ला २१ वर्षीय तरुणाने केला असून सीएनएनच्या वृत्तानुसार संशयित व्यक्तीचा फोटो मिळाला आहे. संशयित हल्लेखोर (...

Read More
Translate »