पूरपरिस्थितीनंतर सिंधुदुर्गमध्ये आता नवं संकट उभं ठाकलं आहे. दरड कोसळणं आणि रस्ते खचण्याचं नवं संकट कोकणात उभं राहिलंय. गेल्या दोन दिवसात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीमध्ये रस्ते खचणे, डोंगर कोसळणे असे प्रकार घडत आहेत. माळीणची पुनरावृत्ती? कोल्हापूर, सांगलीकरांप्रमाणेच कोकणवासियदेखील पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. कोकणातील पूर आटोक्यात आला असला...
Read Moreकलम ३७० हटवण्यात आल्यामुळे सूना म्हणून आता काश्मीरातील मुलीही आणू शकतो अस राज्यातील लोक म्हणू लागले आहे, असे विधान हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मनोहरलाल खट्टर यांनी फतेहबाद येथील एका सभेत दिली. स्त्रीभ्रुण हत्या आणि घटत्या लिंगगुणोत्तरामुळे हरयाणा कुप्रसिद्ध...
Read Moreम्यांमार के एक शहर में भूस्खलन से कई घरों के ध्वस्त होने से कम से कम 30 लोगों की मौत हो गई है. अधिकारियों ने शनिवार को इस आपदा की जानकारी दी. एफे न्यूज की रिपोर्ट के अनुसार, यह घटना शुक्रवार को मोन राज्य के पाउंग शहर में घटित...
Read Moreसांगलीत पुराचा फटका आता आर्थिक व्यवहाराला बसलाय. कारण एटीएम बंद असल्याने लोकांना पैसे काढणं अवघड झालं आहे. आणि त्यातच आजपासून तीन दिवस बँकांना सुट्या असल्यामुळे, लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महापुरामुळे नेटवर्क बंद असल्याने एटीएम बंद आहेत. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. पूरग्रस्त ग्राहकांची लूट पूरग्रस्त सांगली...
Read Moreजम्मू काश्मीरातून कलम ३७० रद्द करण्याच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कलम ३७० रद्द करण्यासह काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कलम ३७० संदर्भातील राष्ट्रपतींच्या अध्यादेशाला...
Read Moreबेकायदा बांधकामे, खाडीवर भराव, तिवरांची कत्तल अशा कारणांमुळे ठाणे, भिवंडी, कल्याण या शहरांना भीषण पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले असतानाच मुंबईत निर्माण होणारा बांधकाम कचराही ठाण्याच्या माथी मारण्यात येत असल्याचे शुक्रवारच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड झाले. मुंबई-नाशिक महामार्गालगत ठाणे पालिकेच्या हद्दीत तसेच खारेगाव टोलनाक्याच्या परिसरात राडारोडा टाकण्यात येत असल्याची कबुली...
Read More२६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांना निलंबित करण्यात आले आहे. गोविलकर आणि आणखी एक एपीआय जितेंद्र सिंगोट अशा दोघांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या सोहेल...
Read Moreसाउथ के सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभास इन दिनों अपनी मोस्ट अवेटेड फिल्म ‘साहो’ को लेकर काफी व्यस्त चल रहे हैं. इस फिल्म में उनके साथ बॉलीवुड की मशहूर एक्ट्रेस श्रद्धा कपूर लीड रोल में नजर आने वाली हैं. इस फिल्म को लेकर लोग काफी एक्साइटेड नजर आ रहे हैं. इस...
Read More९०च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील सीटी केयर रुग्णालयात त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. पण अजूनही धोका कायम असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं...
Read Moreपुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांचे हाल थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. मध्य रेल्वेने संध्याकाळी उशिरा जाहीर केलेल्या निर्णयानुसार पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी आता १६ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार आहेत. डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही ११ ऑगस्टपर्यंत धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. लांब...
Read More