Menu
Indian-Hocaadwdawdwadawdwawdakey-Old

१२ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकी संघासाठी महत्वाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी ७१ वर्षांपूर्वी स्वतंत्र भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं. १९४८ आधी भारतीय संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ अशा ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवली होती, मात्र त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. १५ ऑगस्ट १९४७ साली...

Read More
Untitlawdawdadwawded-5-20

कंपन्यांचा विलंब दंड टाळण्यासाठी ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह शीळफाटा, खारेगाव भागात खड्डय़ांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि मालवाहन नियोजित वेळेत पोचत नसल्याने कंपन्यांनी सुरू केलेली दंडवसुली टाळण्यासाठी अवजड वाहने दोन टोल भरून ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक करू लागली आहेत. परिणामी, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रवेशद्वारांवरच प्रचंड कोंडी...

Read More
indianadwdwdwdsarmy

बकरी ईद (सोमवारी, १२ ऑगस्ट) दिवशी देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने गुप्तचर यंत्रणेमधील सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी (आत्मघातकी पथके) जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले असून बकरी...

Read More
34466cbhidambaram

काश्मीर हा केवळ मुस्लिमबहुल आहे म्हणूनच मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केला, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला. ते रविवारी चेन्नई येथे बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असती तर भाजपने अनुच्छेद ३७० कधीच रद्द केला नसता. मात्र,...

Read More
Translate »