पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त हाती येतंय. क्वेटाजवळच्या कुचलाकच्या एका मशिदीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटामुळे मशिदीचं छत खाली कोसळलं. आत्तापर्यंत या स्फोटात चार जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं समजतंय. अद्याप कोणत्याही संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल...
Read Moreमहाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आज ६२ वी जयंती. आपल्या तीस वर्षांच्या अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आर. आर. पाटील यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यातही त्यांनी २००५ साली डान्सबार बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला होता यामागील कारण आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात....
Read Moreगुरूवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती घेऊन घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भारताने कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे...
Read Moreपुणे – मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली होती. या गाड्या आजपासून आपल्या नेहमीच्या वेळेप्रमाणे धावू लागल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड येण्याचा तसेच कोसळण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे दरड बाजुला करण्यासाठी...
Read More