आपल्या मिग-२१ लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमानला पकडणाऱ्या आणि टॉर्चर करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकाचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा पायलट विंग कमांडर...
Read Moreपश्चिम बंगालची राजधानी कोलकातातील पुराणबस्तीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांशी बोलण्यासाठी अचानक थांबल्या. त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांना इथे चारशे कुटुंबांसाठी केवळ दोनच शौचालये असल्याचे कळाले आणि ममता भडकल्या. रागातच त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना फैलावर घेतले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
Read Moreनागपूर जिल्ह्यातील नगरधन इथल्या एका गोठ्यातून तब्बल ११ साप निघाले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामटेकमधल्या सर्पमित्रांनी या सर्व ११ सापांचं रेस्क्यू केलं. हे धुळनागीन जातीचे साप असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नगरधन इथल्या भगवान बंधाटे यांच्या शेतातजवळ असलेल्या गोठ्यात हे साप होते. सर्व सापांना जंगलात सोडून देण्यात आलं.
Read Moreखासदार असताना राहण्यासाठी देण्यात आलेला सरकारी बंगला खासदारकी गेल्यानंतर न सोडणाऱ्यांना मोदी सरकारने बंगले तात्काळ खाली करण्यास सांगितले आहे. आठवडाभरामध्ये घरे खाली करण्याच्या सुचना सरकारी बंगला वापरणाऱ्या माजी खासदारांना करण्यात आल्या आहेत. मात्र याच मुद्द्यावरुन कॉग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांनी हा निर्णय कठोर आणि अचानक घेण्यात आल्याचे सांगत...
Read Moreमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना अंमलबजावणी संचालनालयानं आज सकाळी अटक केलीय. रतुल पुरी हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी त्यांना अटक करण्यात आलीय. पुरी हे मोझर बेअर कंपनीचे माजी कार्यकारी संचालक आहेत. १८ ऑगस्टला पुरी यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल...
Read Moreदेश के कताई उद्योग तक मंदी की मार पहुंच गई है. कताई उद्योग अब तक के सबसे बड़े संकट से गुजर रहा है. देश की करीब एक-तिहाई कताई उत्पादन क्षमता बंद हो चुकी है और जो मिलें चल रही हैं, वह भी भारी घाटे का सामना कर रही हैं....
Read Moreचीनमध्ये झालेल्या World Police and Fire Games स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने भारताची मान उंचावली. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने World Police and Fire Games स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली. मोनिका बुलडाणा पोलीस दलात...
Read Moreसमस्त देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान 2 ने आज (मंगळवार) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. इस्रोकडून याबाबत माहिती देण्यात आली. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगण्यात आले होते. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती...
Read Moreअभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. काल गडकरींची भेट घेतल्यानंतर आज नानांनी अमित शाहांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र ही भेट व्यक्तीगत कामासाठी घेतल्याचा दावा नानांनी केला आहे. पण नाम फाऊंडेशनसाठी परदेशी देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळावी...
Read Moreवाढीव ग्रामस्थांना वाहतुकीसाठी एकमेव पर्याय असलेल्या वैतरणा रेल्वेपूल क्रमांक-९२ वर रेल्वे प्रशासनाने हा सार्वजनिक रस्ता नाही, असा फलक लावून हा रस्ता सार्वजनिक नसल्याचे म्हटल्याने वाढीव ग्रामस्थांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हा पूल सार्वजनिक नाही याचाच अर्थ या पुलावरून पायी प्रवास वा वाहतूक केल्यास संबंधित विरोधात कारवाईही असे स्पष्ट...
Read More