नालासोपारा येथील स्फोटकाचा साठा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएसने) पकडल्यानंतर त्या गुन्ह्यातील एका आरोपींकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांची माहिती मिळाली होती. पाच वर्षानंतर डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले. त्यानंतर या गुन्ह्यात आठ जणांना अटक झाली. मात्र, या गुन्ह्यात अद्यापही काही जण फरारी...
Read Moreभारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेची आज महत्त्वाची परीक्षा आहे. चांद्रयान-२ आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. सकाळी साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान चांद्रयान – २ ला विशेष दिव्यातून जावं लागणार आहे. विशेष म्हणजे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान दोनला कठोर आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे....
Read More12