: नाशिक-दिल्ली विमान सेवेसाठी दिल्ली विमानतळावर वेळ मिळण्यास (टाइम स्लॉट) लवकरच नागरी उड्डाण मंत्रालयाची मान्यता मिळणार आहे. यामुळे ही सेवा सुरू होण्यातील मोठा अडथळा दूर होणार असून येत्या २५ सप्टेंबरपासून नाशिक-दिल्ली विमानसेवेला सुरुवात होईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. नाशिक-दिल्ली दरम्यानच्या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला...
Read Moreजागोजागी होणारी वाहतूक कोंडी, महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा अशा समस्यांच्या नावाने खडे फोडत ठाणेकर रोजचा दिवस ढकलत असतात. ‘दाद तरी कुणाकडे मागायची’ असा त्यांचा प्रश्न असतो. परंतु, ठाण्यातील काही तरुण मंडळींनी थेट माहितीपटांतूनच हा विषय मांडून त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीमध्ये...
Read Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. प्रवीण चौगुले असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. कळवा येथील विटावा परिसरात चौगुलेच्या राहत्या घरी काल रात्री ही घटना घडली आहे. यापूर्वीही चौगुले याने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रवीण याला आईवडील नसून त्याला दारुचेही व्यसन होते....
Read More12